Friday, June 26

Tag: Kha. Gopchhade

Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या सर्वात्कृष्ट कामगिरीचा खा.चव्हाण , खा.गोपछडे यांच्या हस्ते सन्मानित

Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या सर्वात्कृष्ट कामगिरीचा खा.चव्हाण , खा.गोपछडे यांच्या हस्ते सन्मानित

करियर, नांदेड
उस्माननगर l मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कुसुमताई सभागृहात उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या कौतुकास्पद , उत्कृष्ट रित्या गुन्हे निर्गती , E. Sakshya व हारवलेल्या पुरुष व महिला यांचा शोध कार्य उल्लेखनीय केल्याबद्दल पोलिस प्रशासन आणि मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. उस्माननगर पोलीस स्टेशनचे सपोनी संजय निलपत्रेवार यांनी मागील अनेक वर्षांपासून पोलिस प्रशासनात" सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " या ब्रीद वाक्यचे पालन तंतोतंत करताना पहावयास मिळतात. सपोनि निलपत्रेवार यांनी दलात सेवा करताना जटिल गुन्हे त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्याचा हातखंडा असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात यशस्वी कामगिरी, कर्तव्य बजावले आहे. उस्माननगर पोलीस स्टे...
error: Content is protected !!