करियरनांदेड

Forty retired members and two directors were felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त चाळीस सभासद व दोन संचालकचा सर्व साधारण सभेत सत्कार – NNL

नांदेडl नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या ८ सप्टेंबर रोजी आयोजित सर्व साधारण सभेत मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु,सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त ४० सभासद व दोन संचालक यांच्या शाल श्रीफळ देऊन सप्तनीक सत्कार करण्यात आला. नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, गुलाम सादेक, मिर्झा बेग,डॉ.रईसौध्दीन,संभाजी कास्टेवाड, रमेश चवरे,रावण सोनसळे,लेखाधिकारी चन्नावार, सदाशिव पंतगे,कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे यांच्या सह मान्य वरांच्यी उपस्थिती होती.

यावेळी सेवानिवृत्त सभासद श्रीमती पार्वती श्यामराव जाधव, गणेश शिंगे, राजकुमार लोहिया,श्रीमती ऊमा नागनाथ उदावंत, राजेश चव्हाण, म.वासेफ म.इब्राहिम, नंदकुमार कुलकर्णी, लक्षमण घोरपडे, यशवंता राऊत,आयुबखान महेबुबखान, राजेंद्र गंदमवार, वहिदुजमा व.यसिन,रफुत ऊल्लाखान म.खलित ऊल्लाखान, एकनाथ धुमाळे, अनिल जोशी, श्रीकृष्ण पोतदार, परसराम गाडे, संतोष चौधरी,दता घंटे,अशोक जौधंळे, जबीन सुलताना, नंदकिशोर बोधनकर ,अमृत मस्के,भगवान शिंदे, सुरेश हिंबरकर, बालाजी गरूडकर,तुळशिराम कांबळे, सिध्दार्थ ढेपे,दिलीप आरसुडे,मो.याखुब बाबुराव गोडबोले,शयाम तांबोळी, एम.ए.समी, मारोती कांबळे,शेख फारुक,अ.हबीब अ. रशिद,जगदीश कुलकर्णी,अरूण म्हैसेकर,सुनिता चिखलीकर व ज्ञानेश्वर गुडेवार यांच्या सपत्नीक साडी चोळी शाल श्रीफळ देऊनव सेवानिवृत्त संचालक अब्दुल हबीब अब्दुल रशीद,कांबळे यांच्या शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष दयानंद गायकवाड, उपाध्यक्ष तौसीफ अली,गणेश नागरगोजे,साहेबराव जौधंळे,नंदु लंगडे, यांच्या सह कर्मचारी आनंद सरोदे, सुनिता गोरे, कविता खूपसे, संदीप घोगरे, यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!