Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
नांदेड महाराष्ट्र August 12, 2025

Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

मोलमजुरी करणाऱ्या अल्पभूधारक कामगारांचे शेतकरी होण्याचे स्वप्न पूर्ण करणार - कॉ.गंगाधर गायकवाड
NNL TeamBy NNL TeamAugust 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्ह्यातील अनेक कामगारांकडे नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा व फॉरेस्टच्या जमिनी वडिलोपार्जित व पारंपरिक आहेत. त्यांचा त्या जमिनीवर दोन ते तीन पिढ्यापासून ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी सुपीक व वहितीत आहेत परंतु त्या जमिनीचे पट्टे व सातबारा अजून काहींना मिळाले नाहीत.

वन विभागामार्फत ताब्यातील जमिनीवरून मजूर असलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचे कट कारस्थान फॉरेस्ट च्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात राबविले जात आहे. शेतात खड्डे करून झाडे लावण्याची योजना शासना मार्फत राबविल्या जात आहे. या ब्रिटिश कालीन कटू नीती विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेने दंड थोपटले असून मजूर असलेल्या कामगारांना शेतकरी बनविण्याचा विडा उचललेला आहे. सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्ट रोजी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा विद्युत भवन नांदेड येथून दुपारी २ वाजता मजूर असलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

भोकर,माहूर,किनवट,मुदखेड, हिमायतनगर येथील पीडित शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्त मोर्चाची तयारी सुरु केली असून, चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. नाशिक येथे ४५ हजार पट्टे करून देण्यात लाल बावट्याला यश आले असून, त्याच धरतीवर नांदेड जिल्ह्यातील अल्पभूधारक मजूर शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे व सातबारा मिळवून देण्यात येणार आहे. वन हक्क कायदा २००६ ची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी,१३ डिसेंबर २००५ पूर्वी पासून ताबा असलेल्या सर्व जमिनी कास्तकारांच्या नावे करून द्याव्यात. शेतामध्ये खड्डे खोदून झाडे लावण्याची कार्यवाही तातडीने थांबविण्यात यावी.ज्या गावातून दावे दाखल करण्यात येणार आहेत त्या गावामध्ये तात्काळ विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे.सादर करण्यात येणारे दावे तात्काळ उप विभागीय समिती कडे पाठविण्यात यावेत.तसेच जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांनी त्या दाव्याना अंतिम मंजूरी द्यावी.काही शेतकऱ्यांच्या सातबारायावरील नावे उडवून सरकारी पट्टेदार करण्यात आले आहे. ती दुरुस्ती ताबडतोब करून द्यावी. आदी कायदेशीर मागण्या सदरील मोर्चा मध्ये करण्यात येणार आहेत.

मोर्चा दुपारी १२ वाजता काढण्यात येईल. ज्यांना दावे दाखल करावयाचे आहेत त्यांनी सोबत आधार कार्ड, रेशन कार्डची छायांकित प्रत सोबत आणावी आणि आशा सर्व गरजू कास्तकारांनी मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील मोर्चाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, कॉ. लता गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. बालाजी पाटील भोसले,कॉ. देवानंद कुंचेवार,संतोष वाघमारे,दशरथ वाघमारे,गजानन खुपसे,जळबा राजकौर,केशव वाघमारे,शंकर बोथकर, विजय सूर्यवंशी,जळबा वाघमारे,संग्राम ननुरे,सुनील वाघमारे, कुलदीपसिंग ठाकुर,लालासाहेब पागे, कॉ.मंगेश वट्टेवाड आदिजन करणार आहेत. अशी माहिती नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

at the District Collector's Office on August 18 by Nawati forest landholders Gayran Mysore Parampok Protest march
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVarad Vinayak temple : अंगारिका चतुर्थी निमित्त वाढोणा येथील श्री वरद विनायक दर्शनाला भक्तांची गर्दी
Next Article Cleanliness campaign : हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान ; महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

ration card : एकदाच लग्न करणे सोपे! मात्र… रेशनकार्ड बनविणे झाले अवघड

April 29, 2025

The Godavari river at Rahegaon : राहेगाव किक्की येथील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला -NNL

September 4, 2024

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Sonu Sood : सोनू सूद यांनी बेबी इनारासाठीच्या फंडरेझिंग मोहिमेचे समर्थन केले – NNL

December 17, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shiv Janmotsav : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कंधारच्या अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे यांची निवड

BJP : भाजपा संघटनमंत्री कोडगे यांचा वाढदिवस निमित्ताने विद्यार्थ्यांना वही, पेन, रुग्णांना फळ वाटप

MLA Kohlikar’s follow-up : शेतकऱ्यांच्या मावेजा वाढीसाठी आमदार कोहळीकर यांचा नागपूर अधिवेशनात पाठपुरावा

Prime Minister Narendra Modi : बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Human worm : शेतकऱ्यांनी हुमणी अळी या बहुभक्षीय किडींचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे –जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?