Saturday, June 27

Tag: by Nawati

Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यातील अनेक कामगारांकडे नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा व फॉरेस्टच्या जमिनी वडिलोपार्जित व पारंपरिक आहेत. त्यांचा त्या जमिनीवर दोन ते तीन पिढ्यापासून ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी सुपीक व वहितीत आहेत परंतु त्या जमिनीचे पट्टे व सातबारा अजून काहींना मिळाले नाहीत. वन विभागामार्फत ताब्यातील जमिनीवरून मजूर असलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचे कट कारस्थान फॉरेस्ट च्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात राबविले जात आहे. शेतात खड्डे करून झाडे लावण्याची योजना शासना मार्फत राबविल्या जात आहे. या ब्रिटिश कालीन कटू नीती विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेने दंड थोपटले असून मजूर असलेल्या कामगारांना शेतकरी बनविण्याचा विडा उचललेला आहे. सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्ट रोजी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा विद्युत ...
error: Content is protected !!