Friday, June 26

Tag: Gayran

Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा,फॉरेस्ट जमीनधारकांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा,फॉरेस्ट जमीनधारकांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरडीसी आंबेकर यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा केली व लवकरच सर्वांचे दावे स्वीकारण्यात यावेत असे लेखी आदेश काढण्यात येतील असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. जिल्ह्यातील अनेक कामगारांकडे नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा व फॉरेस्टच्या जमिनी वडिलोपार्जित व पारंपरिक आहेत. त्यांचा त्या जमिनीवर दोन ते तीन पिढ्यापासून ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी सुपीक व वहितीत आहेत परंतु त्या जमिनीचे पट्टे व सातबारा अजून काहींना मिळाले नाहीत. वन विभागा मार्फत ताब्यातील जमिनीवरून मजूर असलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचे कट कारस्थान फॉरेस्ट च्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात राबविले जात आहे. शेतात खड्डे क...
Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Protest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा, फॉरेस्ट जमीनधारकांचा १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यातील अनेक कामगारांकडे नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा व फॉरेस्टच्या जमिनी वडिलोपार्जित व पारंपरिक आहेत. त्यांचा त्या जमिनीवर दोन ते तीन पिढ्यापासून ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी सुपीक व वहितीत आहेत परंतु त्या जमिनीचे पट्टे व सातबारा अजून काहींना मिळाले नाहीत. वन विभागामार्फत ताब्यातील जमिनीवरून मजूर असलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचे कट कारस्थान फॉरेस्ट च्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात राबविले जात आहे. शेतात खड्डे करून झाडे लावण्याची योजना शासना मार्फत राबविल्या जात आहे. या ब्रिटिश कालीन कटू नीती विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेने दंड थोपटले असून मजूर असलेल्या कामगारांना शेतकरी बनविण्याचा विडा उचललेला आहे. सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्ट रोजी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा विद्युत ...
error: Content is protected !!