Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Prohibition of storage and sale : परदेशातून आयात केलेले फटाके साठवणूक व विक्रीस प्रतिबंध -NNL
नांदेड देश विदेश October 16, 2024

Prohibition of storage and sale : परदेशातून आयात केलेले फटाके साठवणूक व विक्रीस प्रतिबंध -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 16, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांनी  करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसुत्रता आणण्यासाठी व निश्चित कार्यपध्‍दती आवश्‍यक असल्‍याने सबंधित यंत्रणा यांना पुढीलप्रमाणे सुचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केल्या आहेत.

त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सर्व उपविभागीय दंडाधिकारी जिल्‍हा नांदेड, सर्व कार्यकारी दंडाधिकारी जिल्‍हा नांदेड, सर्व  मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) जिल्‍हा नांदेड व ईतर प्राधिकरण यांना पुढीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहेत.

विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होणार नाही याकरीता संबंधित यंत्रणांनी  सतर्क रहावे. त्याचप्रमाणे नियमित तपासणी करावी. विदेशी फटाक्यांची  साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी  निदर्शनास आल्यास त्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व फटाका आस्थापनांची  सर्व समावेशक तपासणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, जेणे करुन विदेशी फटाक्यांची साठवणूक आणि विक्री होणार नाही. सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्या मार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची तसेच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

अनधिकृत फटाक्यांची दुष्परिणाम या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व  तालुका दंडाधिकारी व सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) जि.नांदेड यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात पत्रकार परिषदा आयोजित करुन सर्वांना मार्गदर्शन करावे व सदर कार्यात लोकसहभाग वाढविण्याकरीता जनजागृती  करावी.

उपविभागीय दंडाधिकारी सर्व यांनी  दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ फटाके विक्री करण्याचे परवाने मंजूर करतांना विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक  व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता मा.सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक 728/2015 मध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2018 व दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी  दिलेल्या मार्गदर्शक  सुचना सर्व परवानाधारकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व याबाबत स्थानिक पातळीवर जाहिर प्रसिध्दी  देण्यात यावी.

विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनिय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेल, अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी.

आगामी दिपावली सणाच्या कालावधीत आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड, सर्व उपविभागीय दंडाधिकारी जि.नांदेड, सर्व तालुका दंडाधिकारी जि.नांदेड  व सर्व मुख्याधिकारी (नगरपालिका/ नगरपंचायत) जि.नांदेड यांनी  त्यांचे  कार्यक्षेत्रात भरारी पथकाची नियुक्ती  करावी. सदरच्या भरारी पथकाने  विदेशी  फटाक्यांची  साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी  निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ कारवाई करावी.

तसेच मा.राष्‍ट्रीय हरित लवाद न्‍यायालय, नवी दिल्‍ली यांचेकडील निर्देशानूसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रामध्‍ये दिपावली कालावधीत फटाके वाजविण्‍यांची वेळ सकाळी 6 ते 8 (दोन तास) आणि रात्री 8 ते 10 ( दोन तास ) असेल त्‍यानूसार काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबतची तपासणी हे पोलीस विभाग व सबंधित महानगरपालिका  व  नगरिपरिषद/नगरपंचायत करतील, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

of firecrackers imported from abroad Prohibition of storage and sale
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Electoral Officer S.Chokkalingam : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम -NNL
Next Article Election restrictions : निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध; आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या ! -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL

September 18, 2024

Mahur fire house ; टाकळी येथे आगीची भीषण घटना; दोन घरं जळून खाक ; एकाचे अडीच लाखांचे तर दुसऱ्याचे तीस हजारांचे नुकसान -NNL

December 14, 2024

Aghori crime news : नांदेडमध्ये अघोरी प्रकार…चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा…! व्हिडिओ व्हायरल

August 14, 2025

Dangerous DP : हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ भागात धोकादायक डीपी

February 5, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Commits Suicide : चिंचगव्हान येथे विवाहित प्रेमीयुगुलांची विष प्राशन करून दुर्दैवी आत्महत्या

inspection by seniors : शहापूर कोटेकलुर डाबरीकरणाचे काम निकृष्ट; वरिष्ठानी पाहणी करण्याची मागणी

Sanguchiwadi ; संगुचीवाडी येथील नागरिकांचा इतर गांवानी आदर्श घ्यावा

Kakandi ; शिवसेना शिंदे गटाच्या काकांडी शाखा प्रमुख रावसाहेब बंडे यांची नियुक्ती

MLA Pratap Patil Chikhlikar : माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे – आमदार प्रताप पाटील चिखलीकर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?