Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Poor quality work : सिरंजनी–पळसपूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम ; गुणवत्तेचा अभाव
नांदेड महाराष्ट्र October 18, 2025

Poor quality work : सिरंजनी–पळसपूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम ; गुणवत्तेचा अभाव

अभियंता ठेकेदाराविरोधात कारवाई करून देयके रोखा — धम्मपाल मुनेश्वर
NNL TeamBy NNL TeamOctober 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (प्रतिनिधी) सिरंजनी ते पळसपूर या मार्गावरील सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याचे उद्‌घाटन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते झाले होते. ग्रामीण भागातील हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून, नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभाग (भोकर) अंतर्गत लाखो रुपयांचा निधी मंजूर करून मागील सहा महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली होती. मात्र प्रत्यक्ष कामाची गती अतिशय मंद असून, सदरचे काम अंदाजपत्रकाला बगल देऊन दर्जाहीन होत आहे.

सिरंजनी नजीक सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात टोळ दगड टाकून वरवर सिमेंट काँक्रेट ओतले जात असल्याचे दिसत आहे. या रस्त्याचे खडीकरण मजबुती न करता ठेकेदाराने काम थातुरमातुर पद्धतीने केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी केला आहे. एव्हढेच नाहीतर रस्त्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर निधीचा जाणिवर्वक उल्लेख न करता ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केल्याचे दिसत आहे. या कामामुळे काही महिन्यांतच रस्ता उखडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग (भोकर) या विभागाच्या अभियंत्यांनी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी केला आहे. शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून ठेकेदार व संबंधित विभाग निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करत आहेत. नियमानुसार अनेक लेयर गायब करून “थातुर मातुर काम होते आहे. यात मजबुतीचा अभाव” असल्याचे दिसून येत असल्याने अनेक गावकऱ्यांनी ठेकेदाराला सांगूनही मंमे पद्दाथीने काम करत आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या रस्त्याच्या कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करून, दोषी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी. व तसेच दोषी अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करावी. आणि गुणवत्तापूर्ण काम होईपर्यंत सादर कामाचे देयके रोखावीत.

कारवाईची मागणी आणि इशारा
“जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार गुणवत्तापूर्ण काम होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये. तसेच या संपूर्ण कामाची जायमोक्यावर चौकशी करावी,” यावर तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धम्मपाल मुनेश्वर, तालुकाध्यक्ष, बसपा यांनी दिला आहे.

lack of quality on Siranjani-Palaspur road Poor quality work
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlefarmers affected by heavy rains : महायुती सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फसवे पॅकेज
Next Article Triple accident : हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ तिहेरी अपघात ; दोन ठार, आठ जखमी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

दिव्यांग संघटित संघर्षासाठी प्रत्येक गावात शाखा स्थापन करणार – चंपतराव डाकोरे पाटिल -NNL

December 17, 2022

CIDCO ; सिडको शिवजन्मोत्सव निमित्ताने आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण

February 22, 2025

महाराष्ट्र कोणाची जाहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही – प्रा. लक्ष्मण हाके -NNL

August 18, 2024

Doctors Group” ; डोंगराळ भागात पोहोचला दिवाळीचा शिधा –” डॉक्टर्स ग्रुप ” च्या हातून आनंद वाटप

October 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Idbi bank ; शहापूर येथील आयडीबिआय बँकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी त्रस्त -NNL

Financial assistance : ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

शेतकरी,कष्टकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या हक्कासाठी लढा उभारणार – सचिन कासलिवाल -NNL

Temperatures to rise : 14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

CIDCO ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांना‌ दिवाळी फराळाचे वाटप – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?