Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Kaleshwar temple ; पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मुसळधार पावसातही दर्शनासाठी साठी गर्दी… – NNL
धार्मिक नांदेड September 2, 2024

Kaleshwar temple ; पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मुसळधार पावसातही दर्शनासाठी साठी गर्दी… – NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| श्रावण महिन्यातील शेवटच्या पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे हजारो भाविक भक्तांनी मोठया संख्येने दर्शन घेतले यावेळी डॉ. सचिन पाटील ऊमरेकर, डॉ.प्रमोल शंकरराव हंबर्डे, सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे,ऊपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, यावेळी नंदीकाठ तिरावर जीवरक्षक दलासह , पोलीस,होमगार्ड, यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता, विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती, संततधार पाऊस असुनही भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

२ सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याचा शेवटचा पाचव्या सोमवार निमित्ताने पुजारी रामेश्वर अप्पा महाराज धनमणे ,सतिश धनमणे,यांनी विधीवत पुजन व आरती नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांन दर्शनासाठी सोडण्यात आले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे ,विश्वस्त समितीचे सचिव शंकरराव हंबर्डे,धारोजी हंबर्डे, मारोतराव हंबर्डे ,बालाजी हंबर्डे,  सतिश भेंडेकर,गणेश धनमणे,गंगाधर वाघमारे यांच्या सह गावातील युवकांनी सहकार्य केले. भाविक भक्तांसाठी एकलारे अप्पा यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी पाहता ऊपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक लयांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी अधिकारी, पोलीस अमलंदार, महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गोदावरी नदीच्या पात्रात भरमसाठ पाणी आल्याने नदीकाठी जीवरक्षक दलासह ,पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात महिला युवक नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.

devotees flock to the pilgrimage Kaleshwar temple even in heavy rain for darshan... On the occasion of the 5th Shravan Monday
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMunicipal CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी भागात नदीच्ये पाणी अनेक घरात, पाच अपातीनिवारण केंद्र.. – NNL
Next Article Inspection of crop damage of 20 villages ; भर पावसात वीस गावाच्या पीक नुकसानीची पाहणी पूर्ण शेत नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”

January 24, 2026

Minal Karanwal : मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

March 8, 2025

Shivmahapuran katha : नांदेड कौठा मध्ये २३ ते २९ ऑगष्ट दरम्यान पंडित प्रदिप मिश्रा यांचे “महाशिवपुराण” -NNL

August 6, 2024

Ashadhi mahotsav । आषाढी महोत्सव 2024 हरिनामाच्या गजरात भक्ती संगीतात चिंब झाले भक्तजन -NNL

July 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

राज्यात नव्याने 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे -NNL

The truck was seized by the Nanded Rural Police : ट्रकला बनावट नंबर वापरुन ते भंगार मध्ये विक्री करण्यापुर्वी नांदेड ग्रामीण पोलीसांनी केला जप्त

भारतीय स्टेट बँकेच्या फ्रॉड एस. एम. एस. मुळे ग्राहक हैराण, सायबर गुन्हे शाखा याचा शोध घेणार का ? -NNL

MLA Hemant Patil : तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांचे कडुन आश्वासनाची पुर्तता

Black market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून रेतीचा काळा बाजार – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?