Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

March 10, 2026

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

March 10, 2026

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
  • Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी
आरोग्य नांदेड March 10, 2026

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

नॅशनल अस्सेसर डॉ. अश्विनी वाघे (नागपूर) व डॉ. प्रियंका साबळे (कोल्हापूर) यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट
NNL TeamBy NNL TeamMarch 10, 2026275
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (दि. १० मार्च २०२६) राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन मापक (NQAS) कार्यक्रमांतर्गत समितीने भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयातील सेवा, स्वच्छता, व्यवस्थापन, दप्तर तपासणी तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.

ही पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नॅशनल अस्सेसर डॉ. अश्विनी वाघे (नागपूर) व डॉ. प्रियंका साबळे (कोल्हापूर) यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत सखोल तपासणी केली आणि आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.

या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास वानखेडे यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली, तर डॉ. शिवशंकर बुरकुले यांनी रुग्णालयातील सेवा व उपक्रमांचे पॉवर पॉईंट सादरीकरण केले. तसेच या प्रक्रियेत जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. गुडे, डॉ. लोखंडे, डॉ. तिवारी आणि डॉ. रुबी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पाहणीसाठी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक, इन्चार्ज सिस्टर, अधीपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहाय्यक अधीक्षक तसेच वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या तपासणीमुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

“ग्रामीण रुग्णालयातील सर्व विभागांची सविस्तर पाहणी केल्यानंतर रुग्णसेवा, स्वच्छता, व्यवस्थापन आणि कागदपत्रांची पूर्तता समाधानकारक असल्याचे आढळले. राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन प्रक्रियेसाठी रुग्णालयाने केलेली तयारी चांगली असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास वानखेडे तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कार्य समाधानकारक असल्याचे स्टेट असेसर यांनी नमूद केले.”

Inspection of various departments NQAS internal inspection of Himayatnagar Rural Hospital
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleS M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
Next Article Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A crowd of women ; महिलांची तोबा गर्दी अन चित्रा वाघ यांचा सेल्फी – NNL

September 29, 2024

Hari Kirtan ; कलंबर बु येथे ह. भ.प. भगवान महाराज लहानकर यांचे हरि किर्तन

May 10, 2025

Aurangabad ; औरंगाबाद, अकोला आणि पूर्णा रेल्वे स्थानकांवर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन

June 12, 2025

agricultural produce : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 

November 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप

district sports awards : मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

माहूर तालूक्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतक-याचे आकाशाकडे डोळे -NNL

812 crore compensation to Nanded district : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर -NNL

Suryakanta Patil ; राष्ट्रवादीचे पक्ष संघठन वाढवून शरद पवारांचे हात बळकट करणार -माजी मंत्री सुर्यकांता पाटील – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

March 10, 2026

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

March 10, 2026

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

March 10, 2026

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?