HomeनांदेडHari Kirtan ; कलंबर बु येथे ह. भ.प. भगवान महाराज लहानकर यांचे...

Hari Kirtan ; कलंबर बु येथे ह. भ.प. भगवान महाराज लहानकर यांचे हरि किर्तन

उस्माननगर l येथुन जवळच असलेल्या मौजे कलंबर बु.ता.लोहा येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नृसिंह मित्र मंडळाच्या वतीने श्री. नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने राजपुत गल्ली येथे ह.भ.प. भगवान महाराज लहानकर यांचे दि.११ मे २०२५ रविवारी रात्री ९ वा . हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.११ मे रोजी कलंबर बु ता.लोहा येथील राजपुत गल्लीतील श्री नृसिंह मंदिरात सकाळी महापुजा व चार वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परिसरात भाविकांना श्री नृसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा व हरिकिर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नृसिंह मित्र मंडळ राजपुत गल्ली व समस्त कलंबर बु येथील नागरिकांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments