Saturday, June 27

Tag: Inspection of various departments

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

आरोग्य, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (दि. १० मार्च २०२६) राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन मापक (NQAS) कार्यक्रमांतर्गत समितीने भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयातील सेवा, स्वच्छता, व्यवस्थापन, दप्तर तपासणी तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. ही पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नॅशनल अस्सेसर डॉ. अश्विनी वाघे (नागपूर) व डॉ. प्रियंका साबळे (कोल्हापूर) यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत सखोल तपासणी केली आणि आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास वानखेडे यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली, तर डॉ. शिवशंकर बुरकुले यांनी रुग्णालयातील सेवा व उप...
error: Content is protected !!