Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded District : आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित
नांदेड आरोग्य April 7, 2025

Nanded District : आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित

NNL TeamBy NNL TeamApril 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| आज 7 एप्रिल ” जागतिक आरोग्य दिन ” निमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मा. विधान सभा सभापती मा. प्रा. राम शिंदे, आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या हस्ते नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ.निळकंठ भोसीकर साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ संगीता देशमुख मॅडम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. सं.) डॉ राजाभाऊ बुट्टे, धर्माबादचे वैद्यकीय अधिक्षक डॉ वेणूगोपाल पंडित, उपजिल्हा रुग्णालय देगलूर डॉ. नरेश देवणीकर, माहूर ग्रामीण रुग्णालय चे डॉ. किरणकुमार वाघमारे, किनवट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.

सन 2024- 25 या वर्षात झालेल्या कामगिरीचे मूल्यमापन राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्ण केल्यानंतर पुरस्कार जाहीर केले आहे .यामध्ये नांदेड जिल्ह्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व माता बाल संगोपन कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केले . तसेच राज्यात प्रथम कुटुंब कल्याण कार्यक्रम, उपजिल्हा रुग्णालय स्तर राज्यात प्रथम उपजिल्हा रुग्णालय देगलूर मोठ्या शस्त्रक्रिया करिता, ग्रामीण रुग्णालय 30 खाटा राज्यात प्रथम ग्रामीण रुग्णालय माहूर जि. नांदेड मोठ्या शस्त्रक्रिया या आरोग्य विभागातील महाराष्ट्र शासनाने राज्यपुरस्कार जाहीर केला होते .कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट 16 हजार 750 त्यापैकी साध्य 13,760 पूर्ण करून 83% काम पूर्ण करून राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

किनवट आणि माहूर येथील मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा नांदेड यांना द्वितीय पुरस्कार पुरस्कार असे दोन पुरस्कार आज जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने 7 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देताना प्रा.राम शिंदे, सभापती विधानपरिषद मुंबई,सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र शासन मा. प्रकाश आबिटकर साहेब,आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, आमदार मनिषा कायदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख, किनवट तालुका आरोग्य अधिकारी डॉ के पी गायकवाड, सचिन कोताकोंडावार यांना सार्वजनिक आरोग आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणारे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध संवर्गातील अधिकारी यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे चार पुरस्कार मिळाल्याचे फलित आहे असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्ह्याला राज्यस्तरावरील चार पुरस्कार आरोग्य विभागाला मिळाल्यामुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे..

for excellent work in health care Nanded District Health Department honored with four awards
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAppeal : अंगणवाडी मदतनिस मानधनी पदासाठी 24 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
Next Article passes away : महासंघाचे कुशल संघटक तथा मॅग्मोचे माजी अध्यक्ष डॉ. पुंजाराव कल्याणकर यांचे निधन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन

October 26, 2025

भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL

June 15, 2024

Mukhya Mantri Yojandoot : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

September 6, 2024

Visit of District Surgeon Bhosikar | हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांची भेट -NNL

August 2, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Farmer commits suicide : मुसळधार पाऊस आणि नदीला सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर; दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन – NNL

Tehsildar Kishore Yadav ; शेतकरी ओळख पत्रासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद तातडीने करावी – तहसीलदार किशोर यादव

Nanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल – NNL

Shiv Mahapuran ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?