Homeआरोग्यVisit of District Surgeon Bhosikar | हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक...

Visit of District Surgeon Bhosikar | हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांची भेट -NNL

हिमायतनगर| हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी भेट देऊन रुग्णालय परिसराची पाहणी केली. तसेच येथिल अधिकारी कर्मचाऱ्याकडून होत असलेल्या रुग्णांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रथमतः त्यांनी रुग्णालयाच्या नुवान इमारतीची पाहणी केली असून, लवकरच यात सेवा सुरु करण्यासाठी हालचाली होतील. यामुळे रुग्नांना आणखी चांगल्या सुविधा कश्या उपलब्ध करून देता येतील याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच येथे येणाऱ्या आदी अडचणी जाऊन घेऊन समाधान केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

रूग्णालयाच्या नवीन बांधकामाची पाहणी व तसेच विभाग निहाय, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर व राष्ट्रीय कार्यक्रमाची पाहणी करून मार्गदर्शक सुचना संबंधितांना केल्या आहेत. यावेळी डाॅ. बुरकूले, डाॅ. वानखेडे, डाॅ. श्रीमती जाधव, डॉ. किसवे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रामूख्याने उपस्थती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments