Sunday, June 28

Tag: Nanded District Health Department honored with four awards

Nanded District : आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित

Nanded District : आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित

नांदेड, आरोग्य
नांदेड| आज 7 एप्रिल " जागतिक आरोग्य दिन " निमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मा. विधान सभा सभापती मा. प्रा. राम शिंदे, आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या हस्ते नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ.निळकंठ भोसीकर साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ संगीता देशमुख मॅडम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. सं.) डॉ राजाभाऊ बुट्टे, धर्माबादचे वैद्यकीय अधिक्षक डॉ वेणूगोपाल पंडित, उपजिल्हा रुग्णालय देगलूर डॉ. नरेश देवणीकर, माहूर ग्रामीण रुग्णालय चे डॉ. किरणकुमार वाघमारे, किनवट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. सन 2024- 25 या वर्षात झ...
error: Content is protected !!