Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - MLA Madhavrao Patil : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या हिमायतनगरातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा -NNL
नांदेड राजकीय व्हिडीओ November 2, 2024

MLA Madhavrao Patil : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या हिमायतनगरातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार| महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा हदगाव विधानसभा निवडणूक रिंगणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिमायतनगर शहरात ठिकठिकाणी भेटी दिल्या. आमदार जवळगावकर यांचे शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी व समर्थक व्यापारी बांधवानी माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल व पुष्पहाराने स्वागत व पेढा भरून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी हिमायतनगर शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, बाजार चौक, चौपाटीसह शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिक दुकानदार तसेच नोकरदार बांधव, छोटे व्यापारी, हातगाडेवाले, फळविक्रेते, यांची आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

हिमायतनगर शहरात दाखल होताच सर्वप्रथम आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वाढोणा शहराचे आराध्य दैवत श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. तसेच वडाच्या झाडाखालील मानाचा गणपतीचेहि त्यांनी दर्शन घेऊन सर्वांना सुखी, समाधानी व शेतकऱ्यांना उत्पन्नात भरभराटी दे… अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सभापती जनार्धन ताडेवाड, शहराध्यक्ष संजय माने, रफिक सेठ, सुभाष दादा राठोड, सुभाष शिंदे, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोमावार, गोविंद बंडेवार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, फेरोजखान युसुफखान पठाण, डॉ प्रकाश वानखेडे, बाकी सेठ, योगेश चिलकावार, दीपक कात्रे, शिवसेना तालुका प्रमुख विट्ठल ठाकरे, बाळू आणा चवरे, अमोल धुमाळे, प्रकाश रामदिनवार, संदीप तुपतेवार, दत्तात्रेय तिमापुरे, श्याम जक्कलवाड, पंडित ढोणे, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, मन्नान भाई, सोपान बोंपिलवार, सचिन माने, आदींसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

MLA Madhavrao Patil Jawalgaonkar of Himayatnagar on Diwali wished the citizens
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGrant Puja on the occasion of Diwali : जिज्ञासा अभयसिकेत दिवाळी निमित्त ग्रंथ पूजा ; माजी उपनगराध्यक्ष सूर्यवंशी दिले इव्हेंटर भेट -NNL
Next Article First inspection of election expenses : भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 8 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nikhil Deshmukh ; निखिल देशमुख यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने सफाई महिला कामगार साडी तर पुरूषांना ड्रेस वाटप – NNL

November 8, 2024

Nanded railway station नांदेड रेल्वे स्थानकावर अखेर पाणपोईसाठी अखेर जागा उपलब्ध

June 9, 2025

Rambai Gandapwad ; मातोश्री कै. रामबाई गंदपवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

September 23, 2025

Celebrating World Tribal Day : हिमायतनगरच्या हुजपामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला -NNL

August 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

जून महिन्याच्या 27 तारखेपासून नागपूर, पुणे विमानसेवेला होणार प्रारंभ -NNL

illegal Sand Transportetion ; अवैध रेतीउपसा व वाहतूक करणारे दोघासह वाहनावर स्थागुशाची कारवाई

Organization of organ donation awareness rally | शनिवारी अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन – NNL

welcomes newly admitted students : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

Hadgaon taamasa ; तामसा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून शेतकऱ्याचे एक लाख रुपये पळविले; चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?