Homeक्राईमGuidance : जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन

Guidance : जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन

नांदेड| आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा कारागृहात मानवी हक्काबाबत बंद्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक श्री. व्यंजने, विधी सेवा प्राधिकरणाचे ए.व्ही. सराफ, एच.व्ही.संतान, श्रीमती शितल गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संपत हामु आढे, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदीप कुमार डोंगे, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वाकरे, महाराष्ट्र राज्य पुणे चे विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधार सेवा योगेश देसाई यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments