Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Deglur News : देगलूरातील चिंतामणी सिटीमध्ये मोठी घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास
नांदेड क्राईम July 30, 2025

Deglur News : देगलूरातील चिंतामणी सिटीमध्ये मोठी घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास

NNL TeamBy NNL TeamJuly 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील चिंतामणी सिटी परिसरात एका बंद घरात मोठी चोरी झाली असून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ही घटना दि. 28 जुलैच्या रात्रीपासून 29 जुलै सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिकेत गजानन अमृते (वय 28, रा. चिंतामणी सिटी, देगलूर) हे खाजगी नोकरीनिमित्त उदगीर येथे वास्तव्यास असून, त्यांच्या वडिलांची सध्या गोवा येथे सीआयएसएफ मध्ये नेमणूक आहे. त्यामुळे घर काही काळापासून बंद होते.दि. 29 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता वडिलांचा फोन आल्यावर त्यांना समजले की, शेजारी राहणाऱ्या हणमंत पाटील यांनी घरातील चोरीबाबत माहिती दिली आहे. तत्काळ उदगीरहून देगलूरला येऊन पाहणी केली असता, घराचे दरवाजाचे कुलूप तोडलेले व घरातील कपाटे उघडलेली दिसून आली.तपासणीदरम्यान खालील दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे उघड झाले:

२ तोळ्यांचे सोन्याचे झुमके – २ जोड्या,३ ग्रॅमचे सोन्याचे फुल – ३ जोड्या,५ ग्रॅमची सोन्याची पोत,४ ग्रॅमचे ओम,२ ग्रॅमची सोन्याची अंगठी,१४ तोळ्यांची चांदीची चैन,रोख रक्कम – ₹३०,००० रुपये.चोरी गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत ₹३,००,००० (तीन लाख रुपये) इतकी आहे. दरम्यान, देगलूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून देगलूर पोलीस अधिक तपास करत आहेत.चोरीच्या या घटनेमुळे चिंतामणी सिटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडून रात्रगस्त वाढवण्याची मागणी केली आहे. हे वृत्त लिहून होईपर्यंत देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Degalur Major house burglary in Chintamani City Property worth Rs 3 lakhs looted
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAkka Nagai : अक्का नागाई या महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची प्रेरणाज्योती
Next Article Lokshahi Din : सोमवारी 4 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shivrajyabhishek Day : शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात

June 7, 2025

Vaibhav Paitwar ; दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार यांच्या माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने सत्कार

July 19, 2025

Usmannagar ; उस्माननगर येथील श्री गुरु नागय्या स्वामी संजीवन समाधी मंदिर येथे आज कलशारोहण सोहळाव गुरूवर्याचे प्रवचन

December 6, 2025

MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Animal husbandry is necessary : शेतकरी बांधवांनी पशुसंवर्धन करणे गरजेचे – जिल्हाधिकारी राऊत – NNL

Attemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

the short film “Sun” कमळेवाडीच्या भटक्या विमुक्तांच्या आश्रम शाळेतील इयता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केली “ऊन ” लघुपटाची निर्मिती

ऍड. नारायण येवले नॅशनल फेलोशिपने सन्मानीत -NNL

नांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?