Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bhimrao Keram ; किनवटमध्ये महायुतीचे भीमराव केराम यांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय – NNL
नांदेड राजकीय November 23, 2024

Bhimrao Keram ; किनवटमध्ये महायुतीचे भीमराव केराम यांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय – NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे l 83 किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी घोषित झाले असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी 92028 इतके मतदान घेऊन दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे.या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला असून यावेळेला महायुतीसरकार मध्ये भीमराव केराम यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

83 किनवट विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली सकाळी 7 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया झाली या वेळेला एकूण 17 उमेदवार रिंगणात होते महायुतीचे भीमराव केराम व महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात तुल्यबळ लढत झाली. चौदाव्या फेरीपर्यंत प्रदीप नाईक आघाडीवर होते त्यानंतर त्यांची पीछेहाट सुरू झाली ती अंतिम फेरीपर्यंत कायम राहिली.

पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालावरून भीमराव केराम यांना 92028 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रदीप नाईक यांना 86379 इतकी मते मिळाली.चूरशीच्या लढतीत भीमराव केराम हे 5649 इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले. प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वत्र तुतारीची चर्चा झाली असली तरी निकालात मात्र कमळाने बाजी मारली असून किनवट विधानसभेतील भीमराव केराम यांचा हा दुसरा विजय आहे.

या विजयानंतर महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर एकच जल्लोष साजरा केला तर किनवट शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली या निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु तुल्यबळ लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला.

किनवट विधानसभेसह महाराष्ट्र राज्यात महायुतीने एकतर्फी विजय प्राप्त केला असून महायुतीच्या मंत्रिमंडळात किनवटचे आमदार भीमराव केराम यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. किनवट विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी, दुर्गम मागास म्हणून ओळखला जातो या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भीमराव केराम यांना मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Mahayutti's Bhimrao Keram's historic victory in Kinwat for the second time
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBaburao Kadam Kohlikar wins : महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर विक्रमी मतांनी विजयी; मा.खा. सुभाष वानखेडे ठरले विजयाचे शिल्पकार -NNL
Next Article Nana Patole : विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस पक्ष काम करेल: नाना पटोले -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

‘Garbage basket’ : आमदार कोहळीकरांच्या पत्राला हदगाव आगारप्रमुखांची ‘कचऱ्याची टोपली’

December 17, 2025

Two Childrens Dead Drowned Water ; हदगांव तालुक्यातील गारगव्हाणमध्ये दोन शालेय मुलांचा पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून मृत्यू

May 29, 2025

Mahur forest news ; माहूर न्यायालयाजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्याचा मृत्यू संशयास्पद -NNL

November 14, 2024

two-wheeler accident : दुचाकी अपघातातील नरसी येथील तरुणाचा अखेर मृत्यू

January 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ambadi Grampanchayat Lock Down ; मासिकसभा सुरु असताना सरपंचबाईचे पलायन… संतापलेल्या ग्रामस्थांनी अंबाडी ग्रा.प. कार्यालयाला ठोकले टाळे

अळणी बुवा मठ तारातीर्थ, धनेगाव येथे 19 जानेवारी रोजी यात्रा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Youth Festival : जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 : युवक-युवतींच्या सहभागासाठी आवाहन

पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

Advocate Gunaratna Sadavarte : सक्षम ताटे हत्याकांड : एडवोकेट गुणरत्न सदावर्ते नांदेडमध्ये

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?