Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kusumtai Vidyalaya CIDCO ; कुसुमताई विद्यालय सिडकोचा विद्यार्थी वैभव शिवकुमार पईतवार यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण
नांदेड करियर July 17, 2025

Kusumtai Vidyalaya CIDCO ; कुसुमताई विद्यालय सिडकोचा विद्यार्थी वैभव शिवकुमार पईतवार यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण

NNL TeamBy NNL TeamJuly 17, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडको येथील विद्यार्थी वैभव शिवकुमार पईतवार याने 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इतिहास रचला आहे. याच यशाचं औचित्य साधून शाळेच्या प्राचार्या सौ. शशिकलाताई जाधव- बिरादार यांनी वैभवचं भव्य सत्कार करण्याचं आयोजीलं.

संस्थेचे सचीव संभाजीराव बिरादार यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात यशस्वी वैभव पईतवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या शशीकला बिरादार ,पर्यवेक्षक शेख निजाम गवंडगावकर, सौ. उज्वला सावते सांस्कृतिक प्रमुख विश्वास हंबर्डे, वंदना सोनाळे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आश्चर्याची गोष्ट अशी की विजेचा शाॅक लागल्यामुळे दोन्ही हात निकामी झाले होते. कधी हाताने तर कधी पायाने अक्षरे गिरवीत हा मोठा यश त्यांनी मिळवला. आणि महसूल साहायक पदावर आरूढ झाला. तो येथेच न थांबता क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न आपल्या मातृशाळेतील भावंडा समोर बोलून दाखवला.

वडिल ॲटो रिक्षाचालक ,आई गृहणी घरात अनेक भावंडांची रेलचेल खाण्याची वणवण ,दारिद्रयाची भणभण अन् पैशाची चणचण घेऊन वैभव दिवसागणिक अधिकारी होण्याची अशक्यप्राय स्वप्ने पहात होता. त्यांच्या कठोर परिश्रमाला यश आलं इकडे आई-वडिलांच्या जीवनाचं सार्थक झालं.

Kusumtai Vidyalaya CIDCO student Vaibhav Shivkumar Paitwar passes Maharashtra State Public Service Commission exam
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAshish Dargode ; रस्ता सुरक्षा लोकसंवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे- सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे
Next Article Vaibhav Paitwar ; वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वैभव पईतवार यांच्या सत्कार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

July 13, 2024

Degalur ; देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा

August 16, 2025

Install high security registration : हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा !

February 8, 2025

The high pressure power line in Taroda area should be removed | तरोडा भागातील उच्चदाब विद्युत वाहिनी काढण्यासाठी नागरिकांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन – NNL

July 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Rajendra Hanawate : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे राजेंद्र हनवते यांची ब्लड बँकमध्ये असिस्टंट पदी निवड

Dcm Ajit Pawar ; शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

Chief Minister Eknath Shinde : लाडक्या बहिणीनों महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या; काहीच कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

MLA Nanded and (serious) discussion Biloli : आमदार नांदेडचे अन् (गंभीर) चर्चा बिलोलीची

Guardian Minister Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिलांना सहभागी करुन घ्या – पालकमंत्री गिरीश महाजन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?