Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hunger strike : घरकुलाचे हप्ते आणि मोफत वाळूसाठी आमरण उपोषण सुरू
नांदेड राजकीय July 22, 2025

Hunger strike : घरकुलाचे हप्ते आणि मोफत वाळूसाठी आमरण उपोषण सुरू

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर अनेक नागरिक बसले आमरण उपोषणाला
NNL TeamBy NNL TeamJuly 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलांचे बांधकामे सुरु केली. शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी उधार उसनवार खासगी कर्जे घेऊन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्याप पर्यत मिळाले नाही.

पहिल्या डीपीआर मधील ७६ लाभार्थ्यांना केवळ २ लाख ३० हजार रुपये मिळाले उर्वरित २० हजार रुपये आद्यप थकीत आहेत. एकूण चार डीपीआर मधील ११०३ लाभार्थ्यापैकी १०२७,लाभार्थ्यांचे ५० हजार रुपये चे हप्ते अद्याप थकीत आहेत. अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी विनंती करूनही शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तूपदाळे यांनी वारंवार मा मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार ,आमदार, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, यांना निवेदन देऊनही दखल झाली नसल्याने दि, २२ रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात अनेक महिला,पूरूष, यांनी दि,२२ जूलै पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार माहूर शहरातील आवास योजनांच्या ६०० लाभार्थ्यांना ५ ब्रास रेतीचे मोफत वाहतूक पास देणे आवश्यक असतांना माहूर तालुका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाने केवळ ४० लाभार्थ्यांना मोफतमध्ये केवळ ३ ब्रास रेती ती सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची रोडा मिश्रित रेती उपलब्ध करून देण्यात आली. ५४० लाभार्थी आद्याप मोफत ५ ब्रास रेती पासून वंचित आहेत. करिता उर्वरित ५४० आणि आधीचे हजारो लाभार्थ्यांना तातडीने मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागणी घेऊन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूगदाळे यांचे सह अनेक नागरिक भर पावसात माहूरच्या तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

for housing installments and free sand Hunger strike to death begins
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePushpa Jagadish Kadam : प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग
Next Article blood donation camp : भाजपाच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबिर यशस्वी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bhajan Andolan : बहुजन टायगर युवा फोर्स चे 14 जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन

July 9, 2025

Lions Club Nanded ; लाॅयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन – NNL

January 3, 2025

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

January 30, 2025

Approval for assistance : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यता

September 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

ट्राफिक ब्लॉक मुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस उशिरा धावणार -NNL

Extension of Nagpur Madgaon Pratiksha : नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २८ फेब्रुवारी२०२५ पर्यंत मुदतवाढ -NNL

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश – मंत्री दीपक केसरकर – NNL

Com. Arjun Aade : कर्जमाफी बाबत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे- कॉ. अर्जुन आडे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?