Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?
नांदेड धार्मिक लेख July 27, 2025

Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?

NNL TeamBy NNL TeamJuly 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मंगळागौरीचे व्रत : ‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् पुत्रप्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. अनेक ठिकाणी सभागृह घेऊन हे व्रत करण्याचे आयोजन केले जाते. ‘मंगळागौरी’चे हे व्रत आठ किंवा पाच वर्षांच्या कालावधीचे असते. सांप्रत काळात महिला पाच वर्षे हे व्रत करतात.

1 अ. देवीचे पूजन
अ १. षोडशोपचार पूजन : ज्यांना देवीची ‘षोडशोपचार’ पूजा करणे शक्य आहे, त्यांनी देवीची षोडशोपचार पूजा करावी. शेवटी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत उपचार अर्पण करावे.

अ २. पंचोपचार पूजन : ज्यांना षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही, त्यांनी देवीची ‘पंचोपचार’ (गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवणे) या क्रमाने ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत पूजा करावी. पूजा झाल्यावर श्री शिवमंगलागौरी देवीची आरती करावी. ही आरती येत नसल्यास एखाद्या देवीची आरती करावी.

2. पूजनानंतर शक्य असल्यास सुवासिनी स्त्रीला क्षमतेनुसार ‘सौभाग्यवाण’ द्यावे. शक्यतो सात्त्विक वस्तूंचे सौभाग्यवाण द्यावे. 
3. पूजा झाल्यावर देवीची कथा (कहाणी) वाचावी. ज्यांना कथा वाचणे शक्य नाही, त्यांनी अखंड सौभाग्य लाभण्यासाठी देवीला प्रार्थना करावी.

4. ‘जागर’ करणे : देवीचा ‘जागर’ करण्याच्या उद्देशाने महिला रात्रभर खेळ खेळतात अथवा रात्री एखाद्या धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे, उदा. देवीभागवत, देवीपुराण यांचे वाचन केल्याने तो देवीचा ‘जागर’च होईल. ज्यांना काही अडचणींमुळे ग्रंथ उपलब्ध होऊ शकत नाही किंवा ज्या महिला वाचू शकत नाहीत, त्यांनी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा जप करावा अथवा आपापल्या कुलदेवतेचा नामजप करावा. यामुळेही देवीचा ‘जागर’ होऊन आपल्याला देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील.’ 

संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था, संपर्क- 9284027180

'Vrat of Mangalagauri'? How to perform the
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShravan month : श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ ; श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)
Next Article CIDCO ; श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयत्रेचे सिडको परिसरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Honoring the students : चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरव

January 28, 2025

Limbgaon Primary Health Centre ; लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अशोक आत्राम यांनी भेट

January 26, 2025

शिराढोण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शुभम डांगे तर सचिव पदी सुनील भुरे. यांची निवड -NNL

August 29, 2024

Decorated with tricolor on dams : सजली धरणे, इमारती आणि घराघरावर तिरंगा -NNL

August 15, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Law is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो – विलास भालेकर

Shiv Sena ; ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची बदली करा, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्यी मागणी

Mla. Baburao Kadam Kohlikar : मागे काय झाल ते विसरुन जाऊ यानंतर माफी नाही – आ बाबुराव कदम कोहळीकर -NNL

Mahavitaran ; देगलूर तालुक्यातील लिंबा गावं वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस पासून अंधारात -NNL

Gurudev ; गुरुदेव जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?