करियरनांदेड

Himayatnagar : हिमायतनगरला दहा वर्षांनंतर कायमस्वरूपी दुय्यम निबंधक मिळाले

हिमायतनगर| येथील दूय्यम निबंधक कार्यालय गेल्या दहा वर्षांपासून प्रभारी दुय्यम निबंधकावर कार्यालय सुरू होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कोमलताई कदम यांना कायमस्वरूपी दुय्यम निबंधक अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे.

याची माहिती मिळताच दिनांक १२ जुन रोजी हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसगी गजानन ऊमाटे, प्रभाकर नेवल पाटील, अनिल फाळके, कपील हटेकर, भगवान सावते, मनोज राऊत यांची ऊपस्थीती होती.

हंगामी दुय्यम निबंधकापेक्षा कायमस्वरूपी त्याही युवा अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन रुजु झाल्यामुळे कामकाजात शेतकऱ्यांची कामे झिजीया करा विना होतील. अशी अपेक्षा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!