Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Welding training : सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी: मोफत वेल्डिंग प्रशिक्षण व रोजगाराची हमी!
नांदेड करियर November 1, 2025

Welding training : सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी: मोफत वेल्डिंग प्रशिक्षण व रोजगाराची हमी!

NNL TeamBy NNL TeamNovember 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराचे नवे दार उघडत आहे. हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी यांच्या वतीने आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, लातूर यांच्या सौजन्याने मोफत वेल्डिंग कौशल्य प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

सदर प्रशिक्षण कॅम्प दिनांक २ नोव्हेंबर २०२५ पासून सिरंजनी येथे सुरू होणार असून, या कॅम्पमध्ये ३० युवकांना अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून वेल्डिंग क्षेत्रातील संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ४५ दिवसांचा सघन प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिंद्रा, टाटा, मारुती सुझुकी, टोयोटा यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी स्वयंरोजगारासाठी बँक कर्ज प्रकरणात संपूर्ण मार्गदर्शन, प्रशिक्षण काळात वेल्डिंगसाठी लागणारी सुरक्षा किट मोफत दिली जाणार आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता व अटी लावण्यात आल्या असून, किमान शिक्षण: ८वी पास,वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे, प्रशिक्षण कालावधी: ४५ दिवस राहणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रात 1. मार्कशीट 2. आधार कार्ड 3. पॅन कार्ड 4. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी.सी.) 5. बँक पासबुक झेरॉक्स 6. पासपोर्ट साईज फोटो – ६ नग आणणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण शिबिराचा लाभ सर्वाना घ्यावा असें आवाहन आयोजक पवन नारायण करेवाड – 📞 8805385353  आणि सर्व पदाधिकारी, हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी यांनी केलं असून, हे शिबीर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, लातूर यांच्या सौजन्याने ठेवण्यात आले आहे, यासाठी 📞 संपर्क क्रमांक :बालाप्रसाद पाचंगे – 8007021527, तुषार निदानकर – 8600677673, कल्याण पाटील – 8698690790 आदिना संपर्क करावे या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका!

Golden opportunity for unemployed youth in Siranjani and surrounding areas — free welding training and guaranteed employment!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAaple sarkar seva : ‘आपले सरकार सेवा केंद्र’ समन्वयकांचे मानधन थकले; नोव्हेंबरपासून पुण्यात आंदोलनाचा इशारा
Next Article Ekta Rally : दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एकता रॅलीत जनजागृती साहित्याचे वाटप
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

चोरी/गहाळ झालेल्या 13 मोबाईलसह एका अरोपी ताब्यात; १ लक्ष ३४ रुपयाचे मोबाईल जप्त -NNL

June 5, 2024

Devangkumar Kakade : देवांगकुमार काकडे गोल्ड मेडल पुरस्काराने व सन्मानपत्रनी सन्मानित

February 23, 2025

Vasant Cooperative Sugar Factory will continue at full capacity । वसंत सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरूचं राहणार–अध्यक्ष अजय देशमुख -NNL

July 19, 2024

police ; ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई दोन युवकाकडून गावठी पिस्टल जप्त

September 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gram Panchayat Sarpanch : नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 1 जुलै 2025 रोजी काढण्यात येणार

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

Chairman Prof. Ram Shinde : जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे

Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?