Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Golden opportunity for farmers! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! शेती उत्पादनवाढीसाठी फार्मर कप स्पर्धा 2026
नांदेड कृषी December 2, 2025

Golden opportunity for farmers! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! शेती उत्पादनवाढीसाठी फार्मर कप स्पर्धा 2026

NNL TeamBy NNL TeamDecember 2, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

शेतकरी बांधवांनो, फार्मर कपमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
प्रशिक्षण, स्पर्धा आणि बक्षिसाद्वारे शेतकऱ्यांचे सशक्तीकरण
प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण
नांदेड| शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतीतील खर्च कमी करणे हा उद्देश ठेवून नांदेड जिल्ह्यात पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील या स्पर्धेसाठी विविध उपक्रमांची तयारी सुरू आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत. शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असेल.

खरीप 2026 हंगामासाठी विविध पिकांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात येणार असून, गटशेतीवर आधारित या उपक्रमासाठी उमेद आणि कृषी विभागाच्यावतीने तालुकास्तरावरील प्रशिक्षण अलीकडेच पूर्ण झाले आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. गत चार वर्षांपासून ही स्पर्धा राज्यातील 46 तालुक्यांमध्ये राबविण्यात येत होती. मात्र यावर्षी हा उपक्रम राज्यातील 351 तालुक्यांमध्ये विस्तारण्यात आला आहे, ही विशेष बाब आहे. शेतकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा तसेच नोंदणीसाठी कृषी विभाग व उमेद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

for farmers! Farmer Cup Competition 2026 Golden opportunity to increase agricultural production
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTanmay Gajbhare : तन्मय गजभारेची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
Next Article District Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Narhar Kurundkar : ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटीचा निधी

July 10, 2025

Dr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू – NNL

July 25, 2024

Police raid illegal sand : पोलीसांनी अवैध रेती साठ्‌यावर छापे 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त तराफे केले जाळून नष्ट

June 26, 2025

वाळकेवाडी येथे दुषित पाणी पुरवठा; ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

July 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Tiger organization : टायगर संघटनेचे सदस्य कर्तव्यदक्ष ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा : २० हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल परत

Gramvikas adhijari shindes inquiry; उस्माननगरचे ग्रामविकास अधिकारी सौ.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी केली मागणी -NNL

Sand Thift : नदीत”रस्ता बनविण्यासाठी जाणारी जेसीबी हायवा पकडले”

Nanded Rain : नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना, जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना

Annual Anniversary : लंगर साहिब गुरुद्वारा मध्ये आज सालाना बरसी उत्सव : नागिणा घाट परिसराला आले जत्रेचे स्वरुप

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?