Friday, June 26

Tag: Golden opportunity

Golden opportunity for farmers! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! शेती उत्पादनवाढीसाठी फार्मर कप स्पर्धा 2026

Golden opportunity for farmers! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! शेती उत्पादनवाढीसाठी फार्मर कप स्पर्धा 2026

नांदेड, कृषी
शेतकरी बांधवांनो, फार्मर कपमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रशिक्षण, स्पर्धा आणि बक्षिसाद्वारे शेतकऱ्यांचे सशक्तीकरण प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण नांदेड| शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतीतील खर्च कमी करणे हा उद्देश ठेवून नांदेड जिल्ह्यात पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील या स्पर्धेसाठी विविध उपक्रमांची तयारी सुरू आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत. शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातील 100 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असेल. खरीप 2026 हंगामासाठी विविध पिकांवर आधारित ही...
error: Content is protected !!