HomeनांदेडGodavari urban ; गोदावरी अर्बन माहूर शाखा प्रथम वर्धापन दिन निमित्त सिमेंट...

Godavari urban ; गोदावरी अर्बन माहूर शाखा प्रथम वर्धापन दिन निमित्त सिमेंट बेच भेंट -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सो. लि.नांदेड शाखा माहूरच्या प्रथम वर्धापन दिन निमित्त माहूर शहरातील पुरातन असलेल्या महादेव (कपिलेश्वर) मंदिर परीसरात भाविकांना बसण्यासाठी सिमेंट बेंच भेंट देण्यात आले.

समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांच निर्वहन करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीकोनातून नेहमी जपनारी गोदावरी अर्बन शाखा माहूरच्या वतीने दि, १० ऑक्टोबर रोजी संस्थापक अध्यक्ष ना.हेमंत पाटील, अध्यक्षा.राजश्री पाटील , व्यवस्थापकीय संचालक .धनंजय तांबेकर, चिफ मॅनेजर सौ सुरेखा दवे ,सहाय्यक चीफ मॅनेजर श्री.रवी इंगळे ,मार्केटींग मॅनेजर .महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात कपिलेश्वर मंदिर परीसरात शहरातील व्यापारी पिपळवार, रेणुका देवीचे मुख्य पुजारी शुभम भोपी यांच्या हस्ते पुजन करून लोकार्पण करण्यात आले.

IMG 20241010 WA0036 Godavari urban ; गोदावरी अर्बन माहूर शाखा प्रथम वर्धापन दिन निमित्त सिमेंट बेच भेंट -NNL

यावेळी नप उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, नगर सेवक,गोपू महामुने,जवाहर जयस्वाल, किशोर जगत, सुभाष मार्गमवार, डॉ पद्माकर जगताप, गुमानसिह चुंगडे, दत्तात्रेय अलगूलवार,विशाल शिंदे,लहाने मॅडम कोमावार काकू,शाखा अधिकारी गोपाल खोडके, शिवराज गावडे, गोपाल गावंडे,प्रविण काबळे ओम भोयर, पिग्मी एजेंट करण सुर्यवंशी,स्वप्निल क्षिरसागर,गजानन ठाकरे,अदिची उपस्थिति होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments