Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - कमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL
नांदेड July 6, 2024

कमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील ग्रामपंचायत कमठालाच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे, जिल्हा निधीतून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन तसेच शाळेच्या 2 एकर नवीन जागेत आणि स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपन किनवट/माहूर मतदारसंघाचे माजी आमदार मा.प्रदीपजी नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.

यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 4-5 फूट उंचीची व एक ते दोन वर्षाची वड,पिंपळ, कडूनिंब, शिसम, नारळ व विविध प्रकारचे वृक्ष,पेरू, चिकू,आंबा यासारखी फळझाडे, इतर शोभेची झाडे अशी 200 देशी-विदेशी झाडे उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कमठाला ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा श्रीमती अनुसयाबाई तडसे यांनी भूषविले. प्रदीपजी नाईक यांनी आपल्या भाषणात शाळेला प्रशस्त जागा,क्रिडांगण ,सीसी रस्ता उपलब्ध करून दिल्याबाबत तसेच अतिशय जुन्या व धोकादायक असलेल्या खोल्यांची पडझड झाल्यामूळे निजामकालीन शाळेसाठी नवीन वर्गखोल्या वेळेत बांधून पूर्ण केल्याबाबत कमठाला ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसयाबाई तडसे, ग्रामसेवक संतोष ताडेवार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृ.उ.बा.समितीचे संचालक व माजी सभापती अनिल पाटील क-हाळे, दै.लोकमतचे पत्रकार गोकुळ भवरे, माहूर न.पं.अध्यक्ष फिरोज दोसानी, कृ.उ.बाजार समिती किनवटचे संचालक प्रेमसिंग जाधव, बालाजी बामणे आणि राहूल नाईक , घोटी ग्रा.पं.उपसरपंच राजू पा.सुरोशे, मा.जिपसदस्य प्रविण म्याकलवार, सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे, प्रदीपजी नाईक यांचे अंगरक्षक नितीन कदम तसेच कमठाला येथील तंटामुक्ति समिती अध्यक्ष शिवाजी पाटील क-हाळे, मा.अध्यक्ष लक्ष्मण देवसरकर ,पेसा समिती अध्यक्ष अशोक नैताम ,मारोती गेडाम , कोहचाडे, शिक्षण समिती अध्यक्ष भारत भरकड, व ग्रामस्थ बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

यावेळी अनिल पाटील क-हाळे व कमठाला ग्रापंचायत उपसरपंच बालाजी पा.भरकड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मा.सरपंच यांचे वतीने मारोती सुरोशे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. वर्गखोल्यांच्या उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळा व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमठाला जि.प.केंद्रीय प्रा. शाळा व केंद्राचे मुख्याध्यापक शरद कुरूंदकर,माजी मुख्याध्यापक अंकुश राऊत यांनी प्रयत्न केले.

Former MLA Pradeep Naik in Kamthala Zilla Parishad School inaugurated new classrooms
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleमराठा आरक्षण जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-किनवट तालुका सकल मराठा समाज -NNL
Next Article सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Farmer leader Ravikant Tupkar- शेतकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या प्रश्‍नांसाठी घेतली शेतकरीनेते रविकांत तुपकर यांची भेट – NNL

July 28, 2024

Awareness workshop : नांदेड येथे करण्यात आले जागरूकता कार्यशाळेचे आयोजन

October 8, 2025

Dcm Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

February 28, 2025

An unidentified person set fire : आणखी एका शेतातील हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला अज्ञाताने लावली आग

February 15, 2025
Advertisement
टॉप बातम्या

MP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या पडद्याआड -NNL

The work of Railway Gate Under Bridge : हिमायतनगर येथील रेल्वेगेट अंडर ब्रिजच्या कामाला मुहूर्त मिळेना

Mahila Tehsildar : हदगाव तालुक्यात नव्यानेच रुजु झालेल्या महीला तहसीलदारांना भू-माफीया, गौणखनिज चोरट्यांचे मोठे आव्हान..! -NNL

Usmannagar ; उस्माननगर येथे अखंड दत्त नाम सप्ताह व दत्त प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन – NNL

Police meeting : टेंभुर्णीत पोलिस निरीक्षक अमोल भगत यांची भेट; गावच्या सुरक्षाव्यवस्थेला मिळाला नवा वेध

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?