वाचक मित्रांनो..! “From the Cave of Amarnath” अतिशय खडतर, थरारक व अध्यात्मिक रोमांच असलेली अमरनाथ यात्रा यंदाही नव्या जोमात सुरू होत आहे. नांदेड येथून सलग २५ व्या वर्षी, धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर ९३ यात्रेकरूंसह बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी रवाना होत आहेत.


काश्मीरमधील अस्थिर राजकीय पार्श्वभूमी, क्षणाक्षणाला बदलणारे हवामान, आणि अनपेक्षित अडथळ्यांवर मात करत घडणाऱ्या या यात्रेचा थरारक प्रवास, दिलीप भाऊंच्या ओघवत्या, प्रत्ययकारी शैलीतून दररोजच्या साकारला जाणार आहे.


“अमरनाथच्या गुहेतून” साकारली जाणारी ही लेखमाला दररोज वाचण्यासाठी nnlmarathi.com ला फॉलो करून सबस्क्राईब करा जेणेकरून प्रकाशित झालेल्या लेख वाचण्यास मिळतील ! एकदा वाचल्यावर विसरणार नाही, असा हा अनुभव वाचकांच्या मनात खोलवर ठसे उमटवणार आहे. – संपादक




