नवीन नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त कास्टेवाड यांच्या हस्ते तर सिडको कार्यालय येथे प्रशासक गायकवाड यांच्या हस्ते ध्वाजाहारोहण करण्यात आले यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी सह मातृ सेवा आरोग्य केंद्र कर्मचारी, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार यांच्यी उपस्थिती होती.
१५ आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ वर्धापनदिन निमित्ताने नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सकाळी ७ वाजता सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते ध्वजाहोरहण करण्यात आले,यावेळी माजी नगरसेविका बेबीताई जनार्दन गुपीले, डॉ.करूणा जमदाडे,प्रा.ललीता शिंदे,विजयाताई गोडघासे,माजी नगरसेवक राजेंद्र कुलथे, यांच्या सह कार्यालय अधिक्षक विलास गजभारे शामसुंदर आरकुले, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,कर निरीक्षक मारोती सारंग, प्रकाश दर्शने,संजय नागापूरकर, कर्मचारी मालु एनफळे,महेद्रं पठाडे,मिना अडबलवार,अर्चना जौधंळे, विठ्ठल अंबटवार ,रमेश यशवंतकर नथुराम चौरे,प्रकाश लोखंडे, जयराम सुर्यवंशी, नरेद्रं शिंगे,चावरे प्रशांत मुक्ताबाई धरमेकर, यांच्या सह मातृ सेवा आरोग्य केंद्र कर्मचारी व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार यांच्यी उपस्थिती होती.
सिडको नवीन नांदेड कार्यालय येथे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजाहोरहण करण्यात आले यावेळी कार्यालयीन कर्मचारी जोशी, संकेत गिरी, व सुरक्षा रक्षक पत्रकार, सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.