Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
Blog March 10, 2026

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

NNL TeamBy NNL TeamMarch 10, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील शेतकरी कुटुंबातील होतकरू युवक प्रज्वल नर्सिंग पिस्केवार याने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस (MBBS) पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीसह विशेष प्राविण्य मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे.

प्रज्वलचे प्राथमिक शिक्षण सिरंजनी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. ग्रामीण भागात शिक्षण घेत असतानाही त्याने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर ते स्वप्न पूर्ण केले.

त्याने बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून सन २०२५ मध्ये एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत डॉक्टरी क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रज्वलने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आजी-आजोबा, मार्गदर्शक शिक्षक व मित्रपरिवाराच्या पाठबळाला दिले. “शेतकरी कुटुंबात राहूनही जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही शिखर सर करता येते,” असे मत त्याने व्यक्त केले.

डॉ. प्रज्वल पिस्केवार हे सिरंजनी येथील सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा माजी उपसरपंच बब्रुवाहन भूमाजी गड्डमवार यांचे नातू आहेत. त्यांच्या या यशामुळे सिरंजनी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Farmer's son's eagle leaps; Prajwal Piskewar passes MBBS exam with first class
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleसैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

जि.प.शाळा उखळवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकांची दांडी शाळेच्या वेळेत शाळेला बंद कुलूप -NNL

July 7, 2024

नूतन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कार्यभार स्वीकारला – NNL

June 26, 2024

Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

January 23, 2026

State level selection of farmers : रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड

February 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठाची विजयी घोडदौड चीन मध्ये धनुर्विद्या क्रीडा स्पर्धमध्ये पटकावले सुवर्णपदक – NNL

transgender building : नांदेड मध्ये भारतातील पहिले किन्नर भवन उभारणार : खा.डॉ. अजित गोपछडे यांनी केली जागेची पाहणी

Shri Bhagwan Mahavir ; श्री भगवान महावीर यांच्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समिती गठीत – NNL

Chief Minister Devendra Fadnavis : राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

Santosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?