Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Illigal wine & Gambaling ; गणपती विसर्जन पूर्व संध्येला अवैद्य दारू जुगार खेळणाऱ्या 44 जणांवर कार्यकारी -NNL
नांदेड क्राईम September 17, 2024

Illigal wine & Gambaling ; गणपती विसर्जन पूर्व संध्येला अवैद्य दारू जुगार खेळणाऱ्या 44 जणांवर कार्यकारी -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला (Operation flush out) अंतर्गत विशेष मोहीम राबवुन अवैध दारू आणि जुगारावर  कारवाई एकु 20 गुन्हे, 44 आरोपीवर कार्यवाही करून 7,47,209/- रू चा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, (Operation flush out) अंतर्गत गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला जास्तीत जास्त अवैध धंद्यावर कारवाया करणेकरीता सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत संबधीत पोस्टे प्रभारी यांनी अवैध धंद्यावर छापे मारून कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे एकुण सहा ठिकाणी छापे मारून 4,53,740/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 22 ईसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोस्टे शिवाजीनगर-2, भाग्यनगर-1, उमरी-1, मरखेल-1, उस्मानगर-1 याप्रमाणे 06 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा प्रमाणे 14 ठिकाणी छापे मारून कार्यवाही करून 2,93,469/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन यात सुध्दा 22 ईसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोस्टे नांदेड ग्रामीण-3. मुखेड-1, तामसा-2, कुंडलवाडी-2, लिंबगाव-1, मुक्रामाबाद-2, धर्माबाद-1, माळाकोळी-2, या प्रमाणे 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरच्या कारवाया हया दिनांक 16.09.2024 रोजी गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. उदय खंडेराय, पोनि स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली विविध पोस्टे प्रभारी यांनी अवैध धंद्यावर छापे मारून कारवाया करण्यात आल्या आहेत.

Enforcement against 44 people who indulged in illegal gambling on the eve of Ganpati Visarjan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMarathwada Liberation Day ; समता विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माजी सैनिकांचा गौरव – NNL
Next Article Flood Victims distribute relief kits ; अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनलने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट वाटप -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Naroba Devasthan ; श्रावण मास महिन्या निमित्ताने नारोबा देवस्थान येथे दैनंदिन महाप्रसाद आयोजन

July 24, 2025

unauthorized vendors : अनाधिकृत विक्रेत्याकडून बियाणे-खते खरेदी करु नये

April 23, 2025

District Collector Rahul Kardile : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांनी जमीनीची पत वाढवावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

March 17, 2025

Minister Dattatreya Bharane : भर पावसात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पूरग्रस्तांच्या भेटीला

August 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Osmannagar ; उस्माननगर पोलिस स्टेशनच्या रणरागिणी सपोउनि सौ. लोपामुद्रा आनेराव या टांझानिया किलोमांजारो शिखरावर चढण्यासाठी रवाना

relationships are at risk ; सत्तेची नशा अशी की नातीगोतीही पणाला लागली -NNL

Eklavya Model Residential School Sahastrakund : सहस्त्रकुंड येथे क्लस्टर लेवल ‘राष्ट्रीय सांस्कृतिक, साहित्यिक व कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

Haldikunku ceremony ; जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमीत्त हळदीकुंकू समारंभ संपन्न

Suchita Khallal : कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?