Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Journalism Award : डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार जाहीर
नांदेड महाराष्ट्र January 2, 2026

Journalism Award : डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार जाहीर

डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार न्युज 18 लोकमतच्या प्रियंका लाठी तर कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार निलेश सोमानी यांना जाहीर ; स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्काराने जगदीश जोगदंड होणार सन्मानित
NNL TeamBy NNL TeamJanuary 2, 20262
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार मुंबई न्युज 18 लोकमतच्या प्रियंका लाठी तर कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार वाशीमचे निलेश सोमानी यांना जाहीर झाला असून स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार पूर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांसह वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांचा दि. 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता मिनी सह्याद्री सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मीमांसा फाउंडेशन, दै. समीक्षा,मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषदेच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे व त्यांना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे हे 18 वर्ष आहे. यात मागील अनेक वर्षापासून विविध चॅनलमध्ये सेवा देणार्‍या मुंबई न्युज 18 लोकमतच्या निवेदिका प्रियंका लाठी यांना डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार, शैक्षणिक सहभागासह वृत्तपत्र क्षेत्रात योगदान देणारे दैनिक सकाळ पूर्णा येथील प्रतिनिधी जगदीश जोगदंड यांना स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार, दैनिक मातृभूमीचे निवासी संपादक म्हणून कार्यरत असणारे वाशिमचे निलेश सोमाणी यांना

कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पुरस्कार, सातत्याने लिखाण करणारे माहूरचे ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांना दैनिक समीक्षा कर्तुत्व सन्मान, सन 1996 पासून वृत्तपत्रात कार्यरत व विविध पुरस्कार प्राप्त आखाडा बाळापूर येथील दै. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार रमेश कदम यांना स्व. अनिल कोकीळ स्मृती पुरस्कार, मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या सकारात्मक बातम्या देऊन प्रशासनाची शान वाढवण्यासाठी परिश्रम घेणारे मिलिंद व्यवहारे यांना भीमाचा फाउंडेशन ह्यूमन राइट्स वर्कर पुरस्कार, सुट्टी लेखन करत वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे नायगाव येथील सकाळचे बातमीदार प्रभाकर लखपत्रेवार यांना पंचनामा कार लक्ष्मण गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, चळवळीसह अनेक लढ्यात भाग घेऊन वंचितांना न्याय देण्यासाठी लेखणीतून आवाज उठवणारे परभणी शिल्पकार चे संपादक भूषण मोरे यांना स्वर्गीय माधव अंबुलगेकर

युवा पत्रकारिता पुरस्कार, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणारे आपली बिलोली नगरीचे संपादक सय्यद रियाज अब्दुल यांना मंथन क्रिएटिव्ह सोशल मीडिया पुरस्कार, मुखेड तालुक्यातील जांब येथे मागील अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून सेवा देणारे ज्ञानोबा कानगुले यांना स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, मुखेड तालुक्यातील जांब येथे मागील अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून सेवा देणारे ज्ञानोबा कानगुले यांना स्वर्गीय अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, शहरी भागात वृत्तपत्र विक्रीतून अहोरात्र परिश्रम घेणारे नांदेडचे ज्ञानोबा नरवाडे यांना स्व. प्रमोद योगी वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, लेखणीच्या माध्यमातून समाजसेवा करत वृत्तपत्राचा मुख्य कणा असणार्‍या जाहिरातीतूनही आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे देगलूरचे पुण्यनगरीचे प्रतिनिधी नरहरी कोलगणे यांना वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरात आधारस्तंभ पुरस्कार,

छायाचित्रातून बातमी सांगून वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देणारे किनवट येथील कचरू जोशी यांना वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर पुरस्कार, मागील 40 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून संगणक चालक म्हणून काम करत आपल्या कार्यातून ठसा उमटवणारे सत्यप्रभा येथे कार्यरत मधुकर वाघोळे यांना वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा संगणक चालक पुरस्कार, मागील अनेक वर्षापासून मुद्रण संघासह पद्मशाली युवक संघटनेत कार्यरत राहून मुद्रण क्षेत्रात सेवा देणारे नांदेड एकजुटी शहर प्रतिनिधी भारत गट्टेवार यांना स्व. सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्रात तळमळीने लिखाण करून अन्यायाविरोधात आवाज उठवत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी मुखेड येथील लोकमतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांना स्व.गोपाळ देशपांडे कुशल पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सदरील सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष दत्ताजी मोहिते, सहसंपादक ज्ञानेश्वर पवार, सौ. सविता गबाळे, श्रीमती उषा हाडोळतीकर, सौ अरुणा पुरी, शिवहरी गाढे, आयुब पठाण तथा मुख्य संपादक व संयोजक रुपेश पाडमुख यांनी केले आहे.

announced Development Journalism Award Dr. Shankarraoji Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMimamsa Padmukh : होलीसीटीची मीमांसा पाडमुख नवनीत प्रकाशनच्या चित्रकला स्पर्धेत प्रथम
Next Article Students’ talents : सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव-दोसाणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Health Department : हदगांव तालुकास्तरीय आरोग्य विभागाच्या बैठकीत स्थानिय नागरिक पत्रकारांचा सहभाग का..? नको

July 26, 2025

Accident insurance : शेतमजुरांनाही मिळणार अपघात विमा संरक्षण; मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाखांची मदत

March 8, 2026

Kavali Meghna ; मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोरणे पालन करून निर्भिड, निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी – NNL

November 15, 2024

Action will be taken against motorists : सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई -NNL

January 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gram Panchayat Sarpanch : गोपाळ चावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १४ आगस्ट रोजी होणार निवड – NNL

मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 26 ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Latur ; अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा येथे गर्डर टाकण्याचे काम चालू

Dr. Ajinkya Bagde : डॉ. अजिंक्य बगडे यांना पीएच.डी. पदवी; संशोधन कार्यात उल्लेखनीय यश

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?