Sunday, June 28

Tag: Development Journalism Award

Journalism Award : डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार जाहीर

Journalism Award : डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार मुंबई न्युज 18 लोकमतच्या प्रियंका लाठी तर कै. सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार वाशीमचे निलेश सोमानी यांना जाहीर झाला असून स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार पूर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यांसह वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांचा दि. 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता मिनी सह्याद्री सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मीमांसा फाउंडेशन, दै. समीक्षा,मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषदेच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा त्यांच्या कार्याला प्रोत्स...
error: Content is protected !!