Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Shankarrao Chavan Auditorium renovation : डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड महाराष्ट्र July 13, 2025

Dr. Shankarrao Chavan Auditorium renovation : डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास यावे - खा.अशोक चव्हाण
NNL TeamBy NNL TeamJuly 13, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असुन भविष्यात नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येईल असे प्रतिपादन खा.अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.

महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळा दिनांक १३.०७.२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.श्री अशोक चव्हाण* यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी खा.डॉ.अजित गोपछडे, खा.प्रा.रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके बोंढारकर, मा.आ. अमर राजुरकर, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, महापालिकेचे माजी महापौर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मंचावर माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण व इतर मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराज यांना पुष्प अर्पण करून व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रेक्षागृहाच्या नूतनीकरण करण्यासंदर्भात माहिती विशद करून शहरामध्ये महापालिके मार्फत होत असलेल्या विविध विकास कामांचा धावता आढावा यावेळी त्यांनी सादर केला.

यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी प्रेक्षागृहाचे काम अतिशय दर्जेदार झाले असून नांदेडकरांसाठी आता अत्याधुनिक सुविधा असलेले प्रेक्षागृह उपलब्ध असणार असल्याने महानगर पालिकेच्या कामासंदर्भात समाधान व्यक्त करून शहरातील वाढती लोकसंख्या व व्याप्ती विचारात घेऊन महापालिकेने किमान दोन अधिकची प्रेक्षागृहे विकसित करावीत अशी सुचना यावेळी मान्यवरांनी केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या विकासाबाबत कायम कटिबद्ध असून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व नेत्यांनी नांदेडच्या विकासासाठी एकरुपी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. तसेच शासनाच्या विविध निधीतुन व आम्हा राजकीय नेत्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रेक्षागृह तयार झाले आहे, असे खासदार चव्हाण म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी निर्देश दिले. या प्रेक्षागृहाचे नुतनीकरण करतांना अंतर्गत कामासाठी 5.14 कोटी तर बाह्य कामासाठी 8.12 कोटी खर्च करण्यात आलेले आहेत.

अंतर्गत कामे :- प्रेक्षागृहातील आवाज नियंत्रित व अधिक आरामदायी आणि केंद्रित करण्यासाठी व प्रतिध्वनी व बाह्य आवाज कमी करणे या उपायोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ब्रिटिश अकॉस्टिक कंपनीची उच्च दर्जाची साऊंड सिस्टम बसविण्यात आली आहे. 800 आसन क्षमता त्यापैकी 180 चेअर या पुश बॅक प्रकारातील आहेत. 110 टन क्षमतेची डेक कंपनीची एअरकंडिशनिंग यंत्रणा. तसेच वुडन स्टेज फ्लोरिंग, अग्नि प्रतिबंधक उपाययोजना, स्टेजवरील प्रकाश योजना, व्हीआयपी रूम, कलाकारांची मेकअप रूम, पॅसेज, संपूर्ण फ्लोरिंग व टॉयलेट यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

बाह्य कामे:- फसार्ड क्लोडींग यामध्ये प्रेक्षागृहाचा दर्शनी भाग सौंदर्यपूर्ण दिसण्यासाठी झिंक कोटेड कंपोझिट पॅनल चा वापर करून कॅलीडिंग आली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षागृहासाठी लागणारी विद्युत निर्मिती करण्यासाठी 100kva क्षमतेचे सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच 500kva क्षमता असणारी डीडी सेट, मुख्य रस्ता ते प्रेक्षागृहाची कमान डेकोरेटिव्ह विद्युत पोल, संपूर्ण बाह्य परिसराचे नूतनीकरण त्यामध्ये संरक्षक भिंत, पेव्हर, लँड स्केपिंग, प्रवेश कमानी आणि अंडर ग्राउंड वॉटर टँकचा समावेश आहे. या नूतनीकरणाचे अंतर्गत बाबीचे काम सन्मान कन्स्ट्रक्शन, इंजिनिअर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नांदेड यांनी केले असुन तर बाह्य कामे मे.शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रा.लि. नांदेड यांनी केलेली आहेत.

याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त नितीन गाढवे, स. अजितपालसिंघ संधु,निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी रमेश चौरे, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा बेग, उपअभियंता सतीश ढवळे,प्रकाश कांबळे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, कनिष्ठ अभियंता ठाणेदार, राजकुमार बोडके, स्टेडियम विभागाचे कार्यालय अधिक्षक पुरुषोत्तम कामतगीकर, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे आदिंची उपस्थिती होती.

Auditorium renovation inaugurated by Kha. Ashok Chavan Dr. Shankarrao Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlebadminton tournament : नांदेड येथे राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला 14 पासून सुरुवात
Next Article Madhav Pavade : माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी – NNL

June 19, 2024

Chief Minister : नांदेड जिल्ह्याच्या विकासकामांसाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

July 19, 2025

Rudraj Dental Clinic ; रुद्राज डेंटल क्लिनिक चे थाटात उद्घाटन संत बाबा कुलवंतसिंघ जी यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

June 16, 2025

Why was the atrocity registered? : ऍट्रॉसिटी दाखल का केली म्हणून मंगनाळीच्या फिर्यादीला आरोपीच्या नातेवाईकांकडून खोट्या केसेस व जीवे मारण्याच्या धमक्या

March 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Rajesh Kumar ; महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे – अपर मुख्य सचिव राजेश कुमार

municipal administration ; मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेत कथा मंडपात साचलेले पाणी जेसीबी चा सहायाने केला निपटारा, भक्तांना सुरक्षित स्थळी हालवले – NNL

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

Tricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय

सरकारने देवस्थानच्या वर्ग २ च्या इनामी जमिनी वर्ग १ मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याच्या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?