Monday, May 25

Tag: Auditorium renovation inaugurated

Dr. Shankarrao Chavan Auditorium renovation : डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

Dr. Shankarrao Chavan Auditorium renovation : डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असुन भविष्यात नांदेड हे मराठवाड्यातील सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येईल असे प्रतिपादन खा.अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले. महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाच्या लोकार्पण सोहळा दिनांक १३.०७.२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.श्री अशोक चव्हाण* यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी खा.डॉ.अजित गोपछडे, खा.प्रा.रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके बोंढारकर, मा.आ. अमर राजुरकर, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, महापालिकेचे माजी महापौर, जिल्हाधिकारी...
error: Content is protected !!