नांदेड| पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जमावबंदी आदेश दिले आहे. रात्री 10 नंतर लागु विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती अति.पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.नाका बंदी देखील लावण्यात आलेली आहे.
Trending
- Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL
- Security guards ; सुरक्षा रक्षक नसल्याने मनपा क्षेत्रीय कार्यालय सिडकोचे कार्यालय रामभरोसे -NNL
- Auto Document inspection ; शहर वाहतूक शाखा तर्फे अॅटोरिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्यात आली -NNL
- Chief Executive Officer Meenal Karanwal : ग्रामपंचायतींनी शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठ्याची जबाबदारी पार पाडावी – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL
- Principal Secretary Brijesh Singh : अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह -NNL
- Chandatai Tiwari : संत मीराबाई यांच्या भजनांमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम – चंदाताई तिवारी -NNL
- senior citizen died on the spot : सरसम बसस्टॉपवर बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या एकास ट्रकने उडविले; ७१ वर्षीय जेष्ठ नागरीकांचा जागीच मृत्यू -NNL
- buying/selling manja made : नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासुन बनवलेला मांजा खरेदी/विक्री करणाऱ्यावर कार्यवाही होणार -NNL