Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Vakritunda Ganesh Mandal of Usmannagar ; डीजे मुक्त गणेशोत्सव उस्माननगरच्या वकृतुंड गणेश मंडळाचा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून गौरव
धार्मिक नांदेड September 19, 2025

Vakritunda Ganesh Mandal of Usmannagar ; डीजे मुक्त गणेशोत्सव उस्माननगरच्या वकृतुंड गणेश मंडळाचा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून गौरव

NNL TeamBy NNL TeamSeptember 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण पुरकतेचा संदेश देत श्री गणेश उत्सव २०२५ मिरवणुकीमध्ये डीजे मुक्त , डाॅल्बी, कर्कश आवाजाचा वापर न करता पर्यावरण पुरक मुक्त मिरवणूक काढल्या बध्दल उस्माननगर ( मोठी लाठी ) ता. कंधार येथील वक्रतुंड गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजे मुक्त असा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस दल व नांदेड जिल्हा पोलीसांच्या आणि उस्माननगर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्सव शांततेत काढल्याबद्दल नांदेड जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उस्माननगर येथील वक्रतुंड गणेश मंडळांचे नांदेड जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. उस्माननगर येथे अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते मंडळांचे अध्यक्ष सुरज उत्तरवार सावकार , व्यंकटराव बाबुराव पाटील घोरबांड , मारूती जगन्नाथ पोटजळे , श्रीराम संभाजी पा. घोरबांड , बालाजी जोमे , विश्वाभंर मोरे (पोलिस पाटील) , गोविंदराव संभाजी पाटील घोरबांड , आनंदराव संभाजी पाटील घोरबांड , मोहन प्रभाकर बोधनकर , यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात उस्माननगर येथील वक्रतुंड गणेश मंडळाचा आदर्शवत उपक्रम पाहता त्यांना प्रशिस्तपत्र देऊन गौरव करण्यात आला.

गणेशोत्सव काळात केवळ विसर्जन मिरवणूकीवरच नाही, तर उपक्रमावर भर दिला होता. शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व डाॅल्बी वगळून केवळ पारंपरिक वाद्ये लावून आणि संगीत भजनाच्या निनाद गजरात पार पडली . गावकऱ्यांच्या मोठ्या सहभागामुळे मिरवणूक शांततेत व मंगलमय वातावरणात झाली. सपोनि संजय निलपत्रेवार यांनी यावर्षी प्रत्येक गणेश मंडळांना पर्यावरण पुरक व डीजे मुक्त करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्याचे फळ मिळाल्याचे समाधान गावागावातुन ऐकावयास मिळते आहे.

DJ Mukt Ganeshotsav: Additional Superintendent of Police felicitates Vakritunda Ganesh Mandal of Usmannagar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahur Street Lights : माहूरवासीयांची तीन वर्षांची प्रतीक्षा संपली – महामार्गावरील पथदिवे सूरू
Next Article Tow youth dead : नांदेडमधील दोन तरूणाचा किवळा येथील खदानित बुडून मृत्यु
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Amdura, Vasrani bridge under rural police station limits closed for traffic ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अमदुरा,वसरणी पुल वाहतुकीसाठी बंद – NNL

September 3, 2024

CIDCO ; महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक कार्यवाही,क्षेत्रिय कार्यालय क्र.०६ सिडको अंतर्गत माऊली काॅम्पलेक्स मधील 16 गाळे जप्ती कार्यवाही – NNL

January 9, 2025

Local body elections : स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना; २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम

March 25, 2025

free mineral water : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी लाखो अनुयायांसाठी बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनतर्फे मोफत मिनरल पाणी वाटप

March 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Workload of Jaljeevan Mission : लोहा तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा बोजवारा; चौकशी करण्याची जनतेची मागणी

CIDCO ; मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 2314 थकबाकी मालमत्ता धारकांना नोटीसा

Violent protests : उमर कॉलनी मस्जिद जवळ मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये म्हणून मनपा समोर तीव्र निदर्शने

Central List of Other Backward Classes : इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती,समुदायांचा समावेश करण्यासाठी -NNL

Rice truck overturns : फुलवळ टोलनाक्यावर तांदूळाचा ट्रॅक पलटी! उलट सुलट चर्चेला उधाण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?