Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Athletics Championship : जिल्हास्तर ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे उद्या नांदेड येथे आयोजन
नांदेड स्पोर्ट्स August 26, 2025

Athletics Championship : जिल्हास्तर ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे उद्या नांदेड येथे आयोजन

NNL TeamBy NNL TeamAugust 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 2 ते 5 सप्टेंबर 2025 श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या 14 वर्ष आतील,16वर्ष आतील व 18 वर्षा आतील ,20 वर्ष आतील ,23 वर्ष (12 ते 13 सप्टेंबर 2025 मुंबई) आतील गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय ज्युनियर स्पर्धेसाठी नांदेड ज़िल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा पोलीस परेड मैदान(क्रीडा मैदान) वजीराबाद नांदेड येथे दि. 26 ऑगस्ट मंगळवार 2025 रोजी सकाळी 9:00 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.

यामध्ये 14 वर्षा आतील मुले व मुलींची स्पर्धा – 60 मी ,600मी,लांब उडी, गोळा फेक व 16 वर्षा आतील मुले व मुलींची स्पर्धा 60 मी, 600मी,लांब उडी,4kg गोळा फेक,भाला फेक 600ग्राम, हर्डल्स 80 मीटर, 18 वर्षाआतील मुले व मुलींची स्पर्धा – 100मी , 200मी,400 मी,1000 मी धावणे ,उंच उडी,लांब उडी,गोळा फेक 5 किलो, थाळी फेक1.5किलो,भाला फेक 700 ग्राम,5 किमी चालणे, 20 वर्ष/23 वर्ष आतील मुले मुली 100 मी,200 मी,400 मी, 800 मी,1500 मी, 5000 मी,10000 मी, गोळा फेक, भालाफेक,4×400मी,4×100 मी रिले, हातोडा फेक, उंच उडी ,110/400मी हर्डल्स या स्पर्धा होणार आहेत यास्पर्धेमधून विजयी खेळाडू मुले व मुलींची निवड नांदेड जिल्हा संघात केली जाणार आहे.

किमान पात्रता कामगिरी करणाऱ्या खेळाडूस निवडण्यात येईल. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड , जन्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत),पासपोर्ट साइज फोटो1, जिल्हा नोंदणी फी, इव्हेंट फी, दहावीची सनद, वय व रहिवाशी प्रमाणपत्र, सत्यप्रत सोबत आणावे. बाहेर जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊ नये तसेच बारा वर्षे आतील खेळाडूंसाठी ही स्पर्धा नाही याची नोंद घ्यावी*याच ठिकाणी 14 व 16 वर्षे आतील वयोगटातील मुला मुलींसाठी अंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धा (NIDJAM 2025/26) संपन्न होणाऱ्या स्पर्धेसाठी देखील निवड होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

या स्पर्धा ठिकाणी नोंदणी करावी सकाळी 8 वाजता नोंदणी सुरू होईल, 14 वर्ष आतील मुले मुली – 15 /10/2011 ते 14/10/2013 दरम्यान जन्मलेले, 16 वर्ष आतील मुले मुली- 15/10/2009 ते 14/10/2011 दरम्यान जन्मलेले, 18 वर्षआतील मुले मुली -15/10/2007 ते 14/10/2009 दरम्यान जन्मलेले, 20 वर्ष आतील मुले मुली- 15/10/2005 ते 14/10/2007 दरम्यान जन्मलेले, 23 वर्ष आतील मुले मुली- 18/10/2002ते 17/10/2005 च्या, दरम्यान जन्मदिनांक असणारे खेळाडू फक्त त्यांच्या संबंधित वयोगटातच भाग घेऊ शकतात. स्पर्धेपूर्वी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया(AFI) याची यूआयडी काढणे अनिवार्य आहे.

यासाठी विष्णू पूर्णे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून डॉ महेश जाधव , गोविंद पांचाळ, रुपाली कुलकर्णी, साईनाथ दंतुलवाड, नारायण सूर्यवंशी , शिवकांता देशमुख, कांचन मस्के,काजल मोरे,वैभव अंभोरे,बालाजी भवांनकर, सविता पतंगे, शिवा जाधव,लक्ष्मण फुलारी यांची निवड करण्यात आली आहे.स्पर्धा प्रमुख म्हणून वैभव दोमकोडवार, ज्ञानेश्वर सोनसळे याची निवड करण्यात आली आहे. या अजिंक्य पद स्पर्धा व निवड चाचणी मध्ये अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर व सचिव प्रलोभ कुलकर्णी आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. अधिक माहिती साठी विष्णु पूर्णे सर 7588430145, वैभव दोमकोंडवार 9689939373 ,ज्ञानेश्वर सोनसळे 9970356228, गोविंद पांचाळ 9146819813 नांदेड , शब्बीर शेख 8805023440 धर्माबाद, बालाजी गाडेकर भोकर, 9921855097, शरद कपाटे 7709999896 नायगाव, ज्ञानेश्वर कोंडलांडे 9970356228 बिलोली, संतोष वाकोडे सर 7588430065 हदगाव, कृष्णा तलवारे सर 9657707295 देगलूर शुद्धोधन नरवाडे 8007704359. यांच्याशी संपर्क साधावा.

District level Junior Athletics Championship and selection test to be organized in Nanded tomorrow
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYellow alert : २५,२६ व २८ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट ; हवामान विभागाचा इशारा
Next Article Anna Bhau Sathe : अण्णा भाऊ साठे यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे – सचिन भाऊ साठे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tehsildar ; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय धनादेशाचे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते वितरण

May 14, 2025

Sadanand alias Langde Maharaj : प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांच्या मठावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुपुजन महाप्रसाद -NNL

October 15, 2024

Collector Rahul Kardile : बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2025

IMA Mahasports ; IMA महास्पोर्ट्स क्रीड़ा प्रतियोगिता नांदेड़ मधे सम्पन्न – NNL

November 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Riot of wrestlers in Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत 5 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल ; विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण -NNL

Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL

Election Expenditure Inspector for Legislative Assembly ; विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल – NNL

सिकलसेल तपासणी करा व सिकल आजाराची साखळी खंडीत करा – NNL

Golegaon theft | गोळेगाव‌ (तपोवन) येथे‌ हॉटेल‌ व‌ पान टपऱ्या चोरट्यांनी फोडल्या, रोख रकमेसह १३ हजारांचा‌ ऐवज‌ लंपास -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?