Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - polling stations : जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी
नांदेड महाराष्ट्र November 12, 2025

polling stations : जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी

लोहा येथील एसएसटी पथकाला दिली भेट
NNL TeamBy NNL TeamNovember 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच लोहा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रांवरील मूलभूत सुविधा, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, अपंग मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधांची पाहणी केली.

लोहा येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय, टिंगरी गल्ली येथील मतदान केंद्र व इंदिरानगर येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय येथे असलेल्या 5/1 मतदान केंद्र व कै. विश्वनाथ नळगे माध्यमिक महाविद्यालय जुनी इंदिरानगर येथील खोली क्रमांक 2 व 3 येथील मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावर मतदारांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

मतमोजणी कक्षातील पाहणी करुन निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान यंत्राच्या एफएलसी प्रक्रीयेची पाहणी करुन निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दक्ष व पारदर्शक राहून योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी दिल्या. मतदान केंद्रांवरील सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व लोहा तहसिलदार श्री. परळीकर, निवडणूक शाखेचे अधिकारी, पोलिस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा नांदेड रोडवरील एसएसटी पथकास भेट देऊन पाहणी केली. निवडणूक काळात अनधिकृत वाहतूक, रोख रक्कम, दारू, भेटवस्तू आदींची देवाणघेवाण रोखण्यासाठी सतत गस्त आणि तपासणी सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकांना दिले. 

District Collector in Loha taluka inspected polling stations
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlepassing away : कालवश पंढरीनाथ मकाजी राऊत यांचं दुःखद निधन
Next Article Rabi season crop : रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Draupadi Murmu | राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना बळीरामपूर नांदेड तिर्थक्षेत्रास भेट देण्याचे विश्वस्थांकडून निमंत्रण – NNL

July 26, 2024

Ahilyabai Holkar ; अहिल्याबाई होळकर सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या – बोकारे

June 12, 2025

child marriage : बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार – अपर जिल्हाधिकारी 

December 23, 2025

गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

June 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Gopal Maharaj Agarwal Group : सुंदर बतकम्मा स्पर्धेत गोपाल महाराज अग्रवाल ग्रुपला प्रथम पुरस्कार; शाहीर रमेश गिरी यांनी रसिकांची मने जिंकली

Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मयताच्या वारसांना मिळाला दोन लाखाचा विमा -NNL

Kandhar Accident : रानडुकराच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार !कंधार – मुखेड राज्य महामार्गवरील दुर्दैवी घटना

Former Deputy Mayor Satish Deshmukh : नांदेड शहरातील नागरी समस्या घेऊन ‌माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी घेतली आयुक्तांची ‌भेट -NNL

beautiful Ganesh idol : धनेगाव येथील गणेश मुर्तीकार गोविंद चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तीला मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?