Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Discussion : कचरा उचलण्यासाठी २५० कोटींची चर्चा आणि पूरग्रस्तांसाठी १८ कोटींची खर्चा, नक्टीच्या लग्नाला सतरासे विघ्न !
नांदेड लाइफस्टाइल September 20, 2025

Discussion : कचरा उचलण्यासाठी २५० कोटींची चर्चा आणि पूरग्रस्तांसाठी १८ कोटींची खर्चा, नक्टीच्या लग्नाला सतरासे विघ्न !

सोमवार पासून नवरात्र मध्ये महापालिके समोर सीटूचे ९ दिवस उपोषण
NNL TeamBy NNL TeamSeptember 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांवाशमहानगरपालिकेच्या (मनपा) हद्दीत स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदाराला तब्बल २५० कोटी रुपये देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.याला अनेक पक्ष संघटनेने आक्षेप घेतले आहेत.कचरा उचण्यासाठी २५० कोटी रुपये आणि पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी १८ कोटी रुपये देण्याचा निर्णय मनपा आणि महसूल प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शहरात अनेक आंदोलने होत आहेत.या निर्णयामुळे शहरातील स्वच्छता आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेच्या वाटपामागील प्रक्रिया आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम याबाबत चर्चा सुरू आहे.

नांदेड शहरातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सध्या आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीकडे आहे. २०१८ मध्ये या कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले होते, आणि आता २५० कोटी रुपये इतकी मोठी रक्कम या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली असल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये कचरा संकलन, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे यांचा समावेश आहे. शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि स्वच्छ भारत मिशनला गती देण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. मात्र, या ठेकेदाराच्या कामगिरीबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. उदा., काही भागांत कचरा उचलण्यात अनियमितता आणि स्वच्छतेच्या तक्रारी याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सफाई कामगारांच्या संख्येत आणि प्रत्यक्षात काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात विरोधाभास आहे. प्रतिष्ठित व अधिकारी यांच्या ओळखीचे व नातेवाईक सफाई कामगार दाखवून वेतन उचलले जाते अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. अनेक सफाई कामगारांना इतर कामे लावून वेठबीगारा प्रमाणे राबवून घेत असल्याचे बोलले जात आहे.यामुळे मनपाच्या विरोधात दिवसेंदिवस रोष वाढताना दिसत आहे.

सीटू, माकप आणि जमसंच्या वतीने नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी मागील दोन वर्षात ४५ आंदोलने केली आहेत. निधी मंजूर करणे, योग्य पूरग्रस्तांना वाटप करणे, अनियमितता झाल्यास दोषींवर कार्यवाही करणे असे अनेक मुद्दे सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी योग्य पद्धतीने हाताळले आहेत.

मजदूर युनियनच्या वतीने पीडित पूरग्रस्तांचे अर्ज सादर करून त्यांनी सर्वेक्षनातून सुटलेल्या अनेक शकडो नागरिकांना अनुदान वाटप करण्यास भाग पाडले आहे. हजारोंचे मोर्चे काढून संवेधानिक मार्गाने आंदोलने करून मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. यावर्षी जवळपास चार हजार लोकांची (पूरग्रस्तांची) यादी सीटू संघटनेच्या वतीने मनपा, तहसील, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे भव्य आंदोलने करून सादर केली आहे.प्रत्यक्षात जाऊन गृहपाहणी करून पंचनामा करावा आणि पात्र लाभार्थी यादी मध्ये नावे समाविष्ट करावेत ही मागणी आहे.

तहसील आणि महापालिका यांच्या मध्ये समन्वय नसल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढलेल्या आदेशानुसार काम न करता पळवाट काढून जबाबदारी नाकारण्यात येत असल्यामुळे जनता संभ्रमात आहे. अतिवृष्टी होऊन महिना संपला तरी अजून तक्रार निवारण कक्ष स्थापन केला गेला नाही,म्हणजे प्रशासनाचा ढिसाळ पणा लक्षात येतो. मनपाने तहसील कार्यालयास पाठविलेली पूरग्रस्तांचे पंचनामे व यादी सार्वजनिक करावी राहिलेल्या पूरग्रस्तांचे पंचनामे करण्यात यावेत आणि मागील वर्षाचे १४८८७ लाभार्थ्यांचे मंजूर अनुदान वाटप करावे व यादी सार्वजनिक करावी या मागणीसाठी २२ सप्टेंबर रोज सोमवार वेळ दुपारी १२ वाजता पासून सामूहिक साखळी उपोषण सुरु करण्यात येणार आहे.

ज्यांना मागील चार्षाचे अनुदान बॅंक खात्यात पडले नाही त्यांनी व ज्यांचे नाव यावर्षी पंचनाम्यात घेण्यात आले नाही त्यांनी या आंदोलनात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. मागण्याची पूर्तता होत नसेल तर २२ सप्टेंबर पासून नवरात्र मध्ये नऊ दिवस मनपा समोर साखळी उपोषण करण्याचा इशारा सीटू संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, डि.वाय. एफ.आय.चे तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, उपाध्यक्ष कॉ.सुभाषचंद्र गजभारे, मजदूर युनियनचे कॉ. बालाजी पाटील भोसले, कॉ. रमेश गायकवाड, कॉ.अजिजूर रहेमान, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.मंगेश वट्टेवाड,कॉ. राहुल नरवाडे,कॉ.सोनाजी कांबळे आदींनी दिला आहे.

-कॉ. गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी, CITU नांदेड जिल्हा कमिटी. मो. 7709217188
दिनांक – 20 सप्टेंबर २०२५

and Rs 18 crore for flood victims Discussion of Rs 250 crore for garbage collection seventeen obstacles to Nakti's wedding!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRumors of earthquake : भोकर तालुक्यात भूकंपाची अफवा; प्रशासनाचा जनतेला धीर
Next Article Scheduled Caste reservation : अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण, नांदेड येथे जेल भरो आंदोलन यशस्वी !
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sugarcane Factory : कवळे गुरुजींचा ऊस कारखाना उभारण्याचा निर्णय शेतकरी हिताचा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

January 5, 2026

स्वराज्य संघटना झी विरोधात आक्रमक -NNL

December 17, 2022

रजनीकांत यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची नॅशनल भीम आर्मीची मागणी -NNL

December 17, 2022

NCP’s Sharad Chandra Pawar ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL

September 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Ram Tarate ; उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे ; साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम -NNL

DRM. Pradeep kamale ; श्री प्रदीप कामळे यांनी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला

Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL

Water Problem Loha ; लोहा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ; लिंबोटी धरणातून कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सुनेगाव तलावात पाणी

Take Action Illigal Liquor ; अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा,जवळा (मुरहार) येथील महिलांनी केले जमसंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?