Tuesday, May 26

Tag: Discussion of Rs 250 crore for garbage collection

Discussion : कचरा उचलण्यासाठी २५० कोटींची चर्चा आणि पूरग्रस्तांसाठी १८ कोटींची खर्चा, नक्टीच्या लग्नाला सतरासे विघ्न !

Discussion : कचरा उचलण्यासाठी २५० कोटींची चर्चा आणि पूरग्रस्तांसाठी १८ कोटींची खर्चा, नक्टीच्या लग्नाला सतरासे विघ्न !

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांवाशमहानगरपालिकेच्या (मनपा) हद्दीत स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदाराला तब्बल २५० कोटी रुपये देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.याला अनेक पक्ष संघटनेने आक्षेप घेतले आहेत.कचरा उचण्यासाठी २५० कोटी रुपये आणि पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी १८ कोटी रुपये देण्याचा निर्णय मनपा आणि महसूल प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शहरात अनेक आंदोलने होत आहेत.या निर्णयामुळे शहरातील स्वच्छता आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेच्या वाटपामागील प्रक्रिया आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम याबाबत चर्चा सुरू आहे. नांदेड शहरातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सध्या आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीकडे आहे. २०१८ मध्ये या कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले होते, आणि आता २...
error: Content is protected !!