Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ; “सेवा पंधरवाडा” अंमलबजावणीसाठी नांदेड तहसील कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
नांदेड सोशल वर्क September 14, 2025

Nanded ; “सेवा पंधरवाडा” अंमलबजावणीसाठी नांदेड तहसील कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

NNL TeamBy NNL TeamSeptember 14, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत या कालावधीत संपूर्ण राज्यात “सेवा पंधरवाडा” मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. याच तयारीचा भाग म्हणून तहसील कार्यालय नांदेड येथे 11 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीला उपस्थित मान्यवर ही बैठक उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या वेळी तहसीलदार संजय वारकड विशेष उपस्थित होते. बैठकीस नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, श्री सुनील माचेवाड, देवीदास जाधव सहाय्यक महसुल अधिकारी ,महसूल सहाय्यक व्यंकटी मुंडे, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या आदेशानुसार “सेवा पंधरवाडा” तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे –

1️⃣ पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर) – पाणंद रस्ते विषयक मोहिम : गावांमधील पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तसेच संमतीपत्रे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

2️⃣ दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर) – ‘सर्वासाठी घरे’ उपक्रम : या उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप, अनधिकृत बांधकामांचे नियमन आणि निवासी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे.

3️⃣ तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) – नाविन्यपूर्ण उपक्रम : यामध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी निश्चित केल्याप्रमाणे खालील तीन कामांचा यामध्ये समावेश आहे. गाव तिथे स्मशानभूमी, शासकीय जमिनी व गायरान याला जिओ फेनसिंग करणे, तक्रार निवारणाच्या अनुषंगाने व्हाट्सअप चॅटबॉट तयार करून तक्रारीचे तात्काळ निवारण करणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असून, गावकऱ्यांना थेट फायदा होईल अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की, “सेवा पंधरवाडा हा केवळ एक उपक्रम नसून तो लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक आहे. प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यामध्ये जबाबदारीने सहभाग घेतल्यास लोकांना थेट न्याय व सुविधा मिळतील.”
तसेच तहसीलदार संजय वारकड यांनी स्पष्ट केले की, “गावपातळीवर जनतेपर्यंत प्रशासन पोहोचवणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. सर्वांनी समन्वयाने काम करून या उपक्रमाला तालुक्यात आदर्श ठरवावे.

तलाठी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी निर्धार..
बैठकीत सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांनीही एकमताने सहभागाची तयारी दर्शवली. “गावोगावी उपक्रम राबविताना लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देऊ,” असा निर्धार यावेळी करण्यात आला.

प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा “सेवा पंधरवाडा”मुळे ग्रामीण भागातील प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असून, लोकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रशासन व ग्रामपातळीवरील कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी होणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Detailed review meeting at Nanded Tehsil Office for implementation of “Service Fortnight”
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleOmkar Ganesh Mandal ; ओंकार गणेश मंडळ हडकोचा वतीने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या सत्कार
Next Article “Healthy Women, Strong Families” ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL

December 18, 2024

Crime news : खळबळजनक घटना | सहस्रकुंड धबधबा परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

January 9, 2026

Vinay Patil Girde ; गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित दुर्गंधीची समस्या अखेर माजी उपमहापौर विनय पा. गिरडे यांच्या पाठपुराव्याने सुटली

July 11, 2025

Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL

January 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

A warning to self-immolate the family and set the village on fire | हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू आणि गावजाळून गाव बेचिराग करण्याचा टेंभुर्णी/ पावनमारी वासियांनी दिला इशारा – NNL

दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा -NNL

raid to check electricity meters : लोहा शहरात विद्युत मीटर’ तपासणीसाठी १० अधिकारी ४० कर्मचाऱ्यांची धडक मोहीम ; बाराशे ग्राहक रडारवर

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Vanchit Bahujan Aghadi Farooq Ahmed ; वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहेमद यांच्या वतीने कुं.दिपा गवळी यांना आर्थिक मदत – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?