Sunday, June 28

Tag: Detailed review meeting at Nanded Tehsil Office for implementation of “Service Fortnight”

Nanded ; “सेवा पंधरवाडा” अंमलबजावणीसाठी नांदेड तहसील कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

Nanded ; “सेवा पंधरवाडा” अंमलबजावणीसाठी नांदेड तहसील कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत या कालावधीत संपूर्ण राज्यात “सेवा पंधरवाडा” मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. याच तयारीचा भाग म्हणून तहसील कार्यालय नांदेड येथे 11 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला उपस्थित मान्यवर ही बैठक उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या वेळी तहसीलदार संजय वारकड विशेष उपस्थित होते. बैठकीस नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, श्री सुनील माचेवाड, देवीदास जाधव सहाय्यक महसुल अधिकारी ,महसूल सहाय्यक व्यंकटी मुंडे, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तसेच ग्रा...
error: Content is protected !!