Thursday, July 9

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

The Annual General Meeting | नरसिंह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न – NNL

The Annual General Meeting | नरसिंह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न – NNL

नांदेड
नवीन नांदेड| जनता शिक्षण प्रसारक मंडळ,उमरदरी ता. मुखेड जि. नांदेड संचलित या संस्थेत कार्यरत विविध शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असणारी नरसिंह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित,उमरदरी ता.मुखेड जि. नांदेड या पतसंस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव नागोराव जाधव आणि संस्थेचे उपाध्यक्ष तथा व उपप्राचार्य रवी शिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक व्ही. एस. पाटील,सेवानिवृत्त प्राचार्य एन.डी. पांडे,पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ.एल.आर. कांबळे, सचिव के.व्ही.माधसवाड, खजिनदार सौ.ए.जी.देगावकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक चोंडीकर यांची आणि सर्व संचालक मंडळ सौ.एस.एस.पल्लेवाड,एस.एन.देवकर, व्ही.डी.कागणे, बी.के. सुब्बनवाड, डी.एस.वन्नाळे,सौ.एस.आर.पेकमवा...
Demand for jaggery tea premix prepared by Krishna Chabharekar | उच्च शिक्षित युवक कृष्णा चाभरेकर यांनी तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मागणी – NNL

Demand for jaggery tea premix prepared by Krishna Chabharekar | उच्च शिक्षित युवक कृष्णा चाभरेकर यांनी तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मागणी – NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| उच्च शिक्षित तरूण असलेल्या व सिडको भागात मोरया हॉटेल व्यावसायिक असलेल्या उच्चशिक्षित युवक कृष्णा विजयेंद्र चाभरेकर पाटील यांनी स्वबळावर तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मोठ्या प्रमाणात नांदेड शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी होत असून स्वबळावर या युवकांनी कोणाची मदत न घेता हे मिश्रण तयार केले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात व विविध विभागात मोठ्या प्रमाणात नामकिंत कंपन्यांनी मोठे मोठे चहाच्ये हॉटेल टाकून व्यवसाय चालू केले यास ग्राहकांनी प्रतिसाद दिला. नवीन नांदेड भागातील अण्णाभाऊ साठे पुतळा या भागात उच्चशिक्षित युवक असलेला कृष्णा विजयेंद्र पाटील चाभरेकर यांनी नौकरी मागे न लागता आपला व्यवसाय म्हणून मोरया हॉटेल गेल्या तीन वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला. गुळाचा व साखरेचा चहाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दैनंदिन चारशे ते पाचशे कप चहाची विक्री शाळा...
Women’s meeting on behalf of Nationalist Congress Party | किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळावा संपन्न – NNL

Women’s meeting on behalf of Nationalist Congress Party | किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळावा संपन्न – NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. यावेळी नाईक घराण्याच्या स्नुषा डॉ. सुप्रिया कपिल नाईक यांनी ही महिला आघाडीत सक्रिय सहभाग नोंदवला तर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ. अनुसया सतीश जमादार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या. आगामी काळात देशाच्या व राज्याच्या राजकारणात 50 टक्के जागा महिलांकरिता राखीव राहणार आहेत. या अनुषंगाने संसदरत्व खा. सुप्रिया सुळे, महिला प्रांत अध्यक्ष रोहिणी खडसे व माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे तर पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील महिलांनाही मुख्य प्रवाहात समाविष्ट करावे कारण भविष...
A statement to the police | किनवट मधील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात पोलिसाकडे निवेदन – NNL

A statement to the police | किनवट मधील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात पोलिसाकडे निवेदन – NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट शहरासह पोलिस स्टेशन हद्दीतील मटका , जुगार , अवैध गुटका व दारू विक्री जोरात चालू असल्याने तरुण पिढी बर्बाद होवून गुन्हेगारी कडे वळत असल्याने हे अवैध धंदे त्वरित बंद करा अन्यथा तालुक्यातील नागरिकांना सोबत घेवून आपल्या कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देणारे निवेदन साई पि. अशोक तिरमनवार यांनी पोलिस निरीक्षक किनवट यांना दिले आहे. किनवट शहराच्या परिसरातील छोटया व मोठ्या गावात अवैध मटका , जुगार , गुटका व दारू विक्री जोरात चालु आहे. क्या बाबीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्यानेच , मारामाऱ्या , चोऱ्या , दारू च्या नशेत खुणाच्या घटना घडत असल्याने शेकडो जनाचे संसार व कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अनेक वेळा अनेकांनी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून ही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शहरातील शेकडो तरुणांनानी आज एकत्र येवून पोलिस निरीक्षक किनवट यांना त्वरीत अव...
otherwise Himayatnagar band on 30th July | दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या अन्यथा ३० जुलै रोजी हिमायतनगर बंद – NNL

otherwise Himayatnagar band on 30th July | दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या अन्यथा ३० जुलै रोजी हिमायतनगर बंद – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी रास्त असून, ती मान्य करावी आणि उपोषण थांबवावे अन्यथा त्यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर येथील सकल ओबीसी समाजातर्फे दिनांक 30 जुलै रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ओबीसी समाज बांधवांना न्याय हक्कासाठी ओबीसी समाजचे कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार दिनांक २१ जुलैपासून हदगाव तालुक्यातील कवणा येथे अमर उपोषणास बसले आहेत. आज त्यांना उपोषणाला सात दिवस लोटले असून, शासनाने साधी दखल देखील घेतली नाही. सुरु असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे सकल ओबीसी समाज त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. त्याचं पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील सकल ओबीसी बांधव स...
Himayatnagar sirpalli Road। हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी गावचा रस्ता रखडला; ग्रामस्थांनी रस्त्यावर बेशरमाचे झाडे लावून लोकप्रतिनिधींचा केला निषेध -NNL

Himayatnagar sirpalli Road। हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी गावचा रस्ता रखडला; ग्रामस्थांनी रस्त्यावर बेशरमाचे झाडे लावून लोकप्रतिनिधींचा केला निषेध -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर शहरापासून पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली जाणाऱ्या अर्धवट रस्त्याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने अखेर भर पावसाळ्यात रस्त्यावर सोलींग गिट्टी अंथरण्याचे काम सुरू करून पुन्हा बंद केले आहे.त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर पुन्हा एकदा चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रकाराला संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यावरील पुलानाजीक बेश्रमाची झाडे लावून ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध करून रस्ता नाही झाला तर लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करून प्रसंगी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 7 कोटीच्या जवळपास विकास निधी मंजूर झाला. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ संपला मात्र या रस्त्याचे काम अति...
Students journey through the mud | हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास – NNL

Students journey through the mud | हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 11 मधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वरून पावसाचे पाणी आणि नाल्या नसल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत असंल्याने याच पाण्यातून विद्यार्थिनींना शाळा कॉलेजकडे जावं लागते आहे. तसेच शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यातूनच येजा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन किमान पावसाळ्यापुरते तरी तात्पुरती रस्त्याची दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहराला नगरपंचायतीचा दर्जा मीळाल्यानंतर शहरातील रस्त्यासाठी कोट्यावधीच्या निधी उपलब्ध झाला होता. त्यातून सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यात आले असून, ...
Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर| शहरात प्रथमच सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिका चालू करण्यात आली आहे. या पुस्तकालयाचा शुभारंभ डॉ. डी. डी. गायकवाड यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. सर्व प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले असून, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आकरावी, बारावी, PW, NEET-UG, JEE व इतर स्पर्धा परीक्षाचे बुक्स अगदी मोफत वापरता येणार आहेत. संगणकीय युगात मोठं मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी मागे ना राहता अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे. संगणकाच्या ज्ञानाबरोबर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणे महत्वाचे आहे. जेणेकरून भविष्य येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे आव्हानांना पेलण्याची ताकद मिळेल असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.दि.दि.गायकवाड यांनी व्यक्त केलं. दिनांक 24 जुले 2024 दुपारी 12:30 वाजता अभ्यासीकेतील ...
All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
नांदेड| चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम असून अमरनाथ व वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाल्यामुळे दुसरा जत्था मंगळवार दि. ३० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सचखंड एक्सप्रेस ने नांदेड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती कटरा येथून आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. १९ जुलै रोजी दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली ९२ यात्रेकरू, ५ टूर मॅनेजर व ६ केटरिंग टीमचे सदस्य नांदेड येथून रवाना झाले होते.पहिल्या ग्रुपमध्ये रत्नामाला व संतोष व पालेकर,सुरेखा व डॉ.उत्तम इंगळे, विजया व डॉ.जीवन पावडे,जयालक्ष्मी व भारत गादेवार, मीनाक्षी व गोविंद नलबळवार, जयश्री व अनिल मुक्कावार,प्रतिभा व विकास गादेवार,सीमा व शंकर गुंडावार,मंगलबाई व पंडितराव माळोदे, अरुणा नळबलवार,आदित्य नलबलवार,सुचिता व विनोद अल्लमपल्लेवार,मुक...
A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

नांदेड, तेलंगणा, लेख
आंधप्रदेशातील तथा विद्यमान तेलंगना राज्यात येणारा गोवळकोंडा किल्ला हैद्राबादच्या पूर्वेला दिमाखदारपणे अजूनही उभा आहे. हैद्राबाद शहरात सालारजंग म्युझियम, नेहरु तारांगण, चारमिनार, रामोजी फिल्मसिटी, हुसेन सागर, डॉ. आंबेडकर स्टॅच्यू हे पर्यटकांची खास आवडीची क्षेत्रे आहेत. हैद्राबाद शहर ऐतिहासिक शहर आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे निझामाचे संस्थान होते. निजामाने काही अनोख्या बाबी उपलब्ध करुन दिलेल्या आजही जशाच्या तशार आहेत. निजामापूर्वी कुतुबशाहीचे वर्चस्व तेलंगणाच्या भूमीवर अस्तित्वात होते. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यात नेहमी शीतयुद्ध अधुन- मधून होत असत. त्यामुळे हैद्राबादच्या जडणघडणीत राजे- महाराजे यांच्याबरोबर कुतुबशहांचेही बस्तान चांगल्याच प्रकारचे होते. म्हणून हैद्राबादचा परिसर अनेक ऐतिहासिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. कोंण्डा म्हणजे डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला...! सदर किल्ला ह...
error: Content is protected !!