Saturday, July 11

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कै. नाना पालकर प्रा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

कै. नाना पालकर प्रा विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, करियर
नांदेड। येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै.नाना पालकर प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भारतमाता व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाशिप्र.संस्था शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉ अर्जुन मापारे तसेच लाँयन्स क्लब नांदेडचे शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधून प्रातिनिधिक भाषणे झाली. विद्यालयाच्या सृजनपंख लेझीम पथकाने देशभक्तीपर गीतावर लेझीमचे देखणे प्रात्यक्षिक सादर केले. लाँयन्स क्लब नांदेड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकाचे योगदान या विषयावर निबंध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कु. अभिज्ञा अंबादास देशमुख, श्रद्धा उत्तमराव लांडगे, संध्या आबाराव धसाडे, कु. पद्माक्षी यज्ञेश्वर लाठकर यांन...
बुद्धिमत्ता विकत घेता येते, प्रामाणिकता कशी विकत घेणार – गोविंद मुंडकर -NNL

बुद्धिमत्ता विकत घेता येते, प्रामाणिकता कशी विकत घेणार – गोविंद मुंडकर -NNL

नांदेड, करियर
धर्माबाद। कुशाग्र बुद्धिमत्ता पैशाने विकत घेता येऊ शकते पण प्रामाणिकता कशी विकत घेणार? असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर यांनी केले. ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नागनाथ नोमुलवार हे होते तर म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे,साहेबराव जाधव, जी.पी. मिसाळे उपप्राचार्य जोशी,पांडुरंग कोटूरवार, विजया काचावार,डॉ. जाधव यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. मुंडकर पुढे म्हणाले की, महाविद्यालयाच्या, प्राध्यापकांच्या आणि शैक्षणिक सुविधेच्या बळावर कुशाग्र बुद्धिमत्ता निर्माण करता येऊ शकते,बौद्धिक कौशल्य विकसित करता येऊ शकतात. कुशाग्र बुद्धिमत्ता गरजेनुसार पैशाच्या बळावर विकत घेता येऊ शकते, मा...
स्वातंत्र्य दिनानिमित्त साई नर्सिंग होम येथे आयोजित शिबिराला महिलांच्या प्रतिसाद -NNL

स्वातंत्र्य दिनानिमित्त साई नर्सिंग होम येथे आयोजित शिबिराला महिलांच्या प्रतिसाद -NNL

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड। १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साई नर्सिंग होम व अंकुर मॅक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने गरोदर माता व १ ते १२ वयोगटातील मुला मुलीच्यी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते,यावेळी महिला व मुला मुलीनी उस्फुर्त सहभाग नोदंवत आरोग्य तपासणी करून घेतली. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या शिबीराचे आयोजित करण्यात आले होते,यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ,निता रायेवार लॅप्रोस्कोपि सर्जन, डॉ.अजंली मद्रेवार कुंचेलिकर स्त्रीरोगतज्ञ वंध्यत्व निवारण उपचार व सल्ला मासिक पाळीतील आजार ,गर्भपिशवी संबंधित आजार व उपचार संबधी निदान बाबत, बालरोग तज्ञ डॉ. राजेश कुंचेलिकर यांनी शिबीरातील सहभागी रूग्ण यांच्यी तपासणी केली. या शिबीरात रक्त तपासणी,१ ते १२ वयोगटातील मुला/मुलींचे तपासणी व सल्ला शिबिर आयोजन साई नर्सिंग होम क्रांती चौक,सिडको नांदेड करण्यात आले होते,यावेळी ५० महिला व २० मुलीमु...
Himayatnagar close ; 17 ऑगस्ट शनिवारी वाढोणा ( हिमायतनगर) शहरासह संपूर्ण तालुका बंद -NNL

Himayatnagar close ; 17 ऑगस्ट शनिवारी वाढोणा ( हिमायतनगर) शहरासह संपूर्ण तालुका बंद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांकडून होत असलेल्या अत्याचार विरोधात दि 17 शनिवारी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी हिंदू म्हणून जात पात विसरून या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे. मागील काही दिवसात बांगलादेशात विचित्र परिस्थिती उद्भवली आणि तेथील सरकारला पायउतार व्हावे लागले. हीच संधी साधून बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांनी अनन्वित अत्याचार केले आणि करत आहेत. हिंदूंचे जीवन नरकमय झाले आहे. हिंदू महिला माता भगिनींवर अतोनात अत्याचार होत आहेत. हे पाहून भारतातील हिंदू समाज प्रचंड अस्वस्थ झाला आहे. या सर्व अत्याचाराच्या विरोधात दिनांक 17 ऑगस्ट वार शनिवारी वाढोणा ( हिमायतनगर ) शहरासह वाढोणा तालुका बंदचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात येत आह...
माजी सैनिक सु. ऑनररी कॅप्टन विठ्ठल कदम(निवृत्त) यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कल्याण संघटक म्हणून नियुक्त -NNL

माजी सैनिक सु. ऑनररी कॅप्टन विठ्ठल कदम(निवृत्त) यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कल्याण संघटक म्हणून नियुक्त -NNL

करियर, नांदेड
नांदेड। माजी सैनिक सु.ऑनररी कॅप्टन विठ्ठल बालाजी कदम(निवृत्त) यांची जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालय, नांदेड- परभणी (संयुक्त कार्यालय) कल्याण संघटकपदी नियुक्त करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा सैनिक कार्यालय, परभणी-नांदेड संयुक्त कार्यालय कल्याण संघटक या पदावर ९ आगस्ट रोजी नियुक्ती केली असून पदभार स्विकाराला आहे. सदरील नियुक्ती जिल्हा सैनिक अधिकारी परभणी यांनी केली आहे. या नियुक्ती बदल नांदेड निवासी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर,व मंडळ अधिकारी हायुम पठाण, *नावामनपाचा* सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, सिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व माजी सेवानिवृत्त सैनिक यांनी सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या....
स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको कार्यालय व मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ध्वजाहारोहण -NNL

स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको कार्यालय व मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ध्वजाहारोहण -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त कास्टेवाड यांच्या हस्ते तर सिडको कार्यालय येथे प्रशासक गायकवाड यांच्या हस्ते ध्वाजाहारोहण करण्यात आले यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी सह मातृ सेवा आरोग्य केंद्र कर्मचारी, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार यांच्यी उपस्थिती होती. १५ आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ वर्धापनदिन निमित्ताने नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सकाळी ७ वाजता सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते ध्वजाहोरहण करण्यात आले,यावेळी माजी नगरसेविका बेबीताई जनार्दन गुपीले, डॉ.करूणा जमदाडे,प्रा.ललीता शिंदे,विजयाताई गोडघासे,माजी नगरसेवक राजेंद्र कुलथे, यांच्या सह कार्यालय अधिक्षक विलास गजभारे शामसुंदर आरकुले, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,कर निरीक्षक मारोती...
ग्रामपंचायत कार्यालय बाभुळगाव यांच्या वतीने सेवानिवृत्त व कार्यरत सैनिक यांच्या सत्कार -NNL

ग्रामपंचायत कार्यालय बाभुळगाव यांच्या वतीने सेवानिवृत्त व कार्यरत सैनिक यांच्या सत्कार -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। नांदेड तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बाभुळगाव येथील सेवानिवृत्त व कार्यरत सैनिकांच्या सत्कार सरपंच पुंडलिक पाटील मस्के व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांच्या उपस्थितीती मध्ये १५ आगस्ट रोजी करण्यात आला. प्रारंभी १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पुंडलिक पाटील मस्के यांच्या हस्ते ध्वाजाहारोहण करण्यात आले, यावेळी सेवानिवृत्त गावातील सैनिक पुंडलिक तेलंग, संतोष पांडुरंग बोडके, अवधुत भगवान मस्के, प्रशांत लांडगे या कार्यरत सैनिक यांच्या शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीती टाळायचा कडकडाट मध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक अशोक मोरे,तंटामुकत अध्यक्ष सुर्यभान मोरे, माजी चेअरमन प्रभाकर मोरे,चेअरमन बाबुराव पाटील मस्के,आनंदा गिरी, माधव पाटील बोडके, राजु पाटील मस्के, संजय लांडगे, माणि...
अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। लहुजी साळवे बालकाश्रम धनगरवाडी आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस हनुमान पेठ नांदेड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून, याप्रसंगी अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ करून आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून अनाथाश्रम आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस येथे ॲड.ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.अनाथ मुलांना मदत म्हणून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजप महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या तर्फे लहुजी साळवे बालकाश्रम येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हैदराबाद येथील सुप्रसिध्द समाजसेविका स्नेहलता जयस्वाल यांनी भूषविले. याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे...
Dr. Mahesh Kumar Doifode : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार -NNL

Dr. Mahesh Kumar Doifode : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार -NNL

करियर, नांदेड
नांदेड़| भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना Officer of the month व Employee of the month हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात आजच्या दिवशी एका वर्षापूर्वी करण्यात आली होती. Employee of the month साठी माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मालमत्ता विभागाचे लिपिक ओंकारेश्वर अरविंद स्वामी यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारास पात्र ठरलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने महापालिकेची सेवा तत्परतेने बजावल्याबद्दल आज स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्त त...
Meenal Karanwal : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण -NNL

Meenal Karanwal : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी, जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विविध विभागांनी आपल्या कार्याची ओळख करून देण्यासाठी स्टॉल्स उभारले होते. यामध्ये पशुसंवर्धन, कृषी, आणि उमेद आदी विभागांचे स्टॉल्स विशेष आकर्षण ठरले. या स्टॉल्समधून शेतकरी आणि नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेचे काम स्वच्छ बचत गटासोबत संवाद या मोहिमेचा जिल्हास्तरीय शु...
error: Content is protected !!