Wednesday, May 13

हिंगोली

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आ. संतोष बांगर यांच्यातर्फे आयोजित मागेल त्याला घरकुल व गोठा, विहीर मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

आ. संतोष बांगर यांच्यातर्फे आयोजित मागेल त्याला घरकुल व गोठा, विहीर मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

हिंगोली
कळमनुरी/हिंगोली। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी येथे मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गोठा व विहीर या मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते. यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांनी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल 7428 नागरिकांनी घरकुलासाठी नाव नोंदणी केली तर हजारो नागरिकांनी गोठा व विहिरीसाठी नोंदणी केली आहे. नागरिकांच्या घरकुल नोंदणीसाठी, गोठा व विहिरीच्या नोंदणीसाठी संपूर्ण पंचायत समिती प्रशासन नागरिकांच्या सेवेत हजर केल्याने एक एका कगदपत्रासाठी नागरिक लाभार्थ्यांना कार्यालयाच्या चकरा मारून चपला झिजवाव्या लागत होत्या. यावरही वेळेवर अधिकारी भेटत नसल्याने वेळ लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना सर्व अधिकारी एकाच छताखाली त्यांच्या सेवेसाठी आमदार संतोष बांगर यांनी उपलब्ध करुन दिल्याने...
प्रलंबित वर्धा- यवतमाळ- नांदेड -रेल्वे प्रकल्प मार्गी लागेल का…! -NNL

प्रलंबित वर्धा- यवतमाळ- नांदेड -रेल्वे प्रकल्प मार्गी लागेल का…! -NNL

नांदेड, हिंगोली
हदगाव, शेख चांदपाशा। लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खा नागेश पाटील आष्टीकर यांनी दणदणीत विजय मिळवीत एकतर्फी बाजी मारली आहे. ते हदगाव तालुक्यातील रहवाशी असल्याने हदगाव विधानसभा क्षेत्रात निश्चितच विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने लक्ष देतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये वाढली आहे.त्यातच सर्वात महत्वाचा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासुन रखडेलल वर्धा -नादेड हा नवीन रेल्वे प्रकल्प हा हदगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा- यवतमाळ- नांदेड -रेल्वे या रेल्वे प्रकल्पाचे काम हदगाव तालुक्याच्या फार कासव गतीने सुरु आहे. विदर्भात माञ राजकीय दृष्ट्या फार वेगात सुरु आहे यामध्ये ४०%वाटा राज्य शासनाच असुन ६०%केद्र शासनाच आहे. माञ या बाबतीत आता पर्यंत या पुर्वीचे माजी खा. हेमत पाटील यांनी प्रयत्न केले की..? नाही य...
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL

नांदेड, लेख, हिंगोली
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डंका सर्वात जोरात वाजत होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तर ठाकरे यांच्या शिवसेनेने गद्दार, ५० खोके एकदम ओकेच्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ठाकरे यांच्या शिवसेनेलाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलटपक्षी त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. भाजपाचा पराभव झाला याच आनंदात असलेल्या ठाकरे गटाला या वास्तवाचे भान आहे की नाही माहिती नाही. लोकसभा निवडणुकीत यावेळी सर्वाचे लक्ष लागले होते ते शिवसेनेकडे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सामान्य नागरिक कोणाच्या बाजुने उभे राहतील याची उत्सुकता सर्वानाच होती. तथापि लोकसभा निवडणुकीचा सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे या निवडणुकीत नुकसान जास्त झाले. तसेच जो विजय मिळाला ...
सहा महिन्याच्या मुदतवाढीनंतर उमरखेड बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त ; प्रशासक हिरुडकर यांनी स्विकारला पदभार ! -NNL

सहा महिन्याच्या मुदतवाढीनंतर उमरखेड बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त ; प्रशासक हिरुडकर यांनी स्विकारला पदभार ! -NNL

उमरखेड, हिंगोली
उमरखेड,अरविंद ओझलवार। बाजार समिति संचालक मंडळ यांची ३ डिसेंबर २०११ या वर्षी निवडणुक झाली होती या संचालक मंडळाचा कारभार ३ डिसेंबर २०१३ रोजी संपुष्टात आला होता मात्र सभापती बाळासाहेब चंद्रे पाटिल व संचालक मंडळाने शासनाकडे मुदत वाढ मागितली असतांना यावर शासनाने विचार करुन या मंडळाला पुन्हा २ जुन पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. यावर न थांबता संचालकांनी पुन्हा शासनाकडे मुदतवाढ मिळावी म्हणून मनधरनी केली होती. शिवाय नागपुर खंडपिठा मध्ये धाव घेतली होती लोकसभेची आंचार संहिता ५ जुन पर्यंत असल्याने ६ जुन रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश जिल्हा निंबधक नानासाहेब चव्हाण यांनी काढल्या नंतर आज ६ जून गुरुवारी तालुका निबंधक विलास हिरुडकर यांनी समिति मध्ये प्रशासकीय पदभार स्विकारला आहे. उमरखेड बाजार समिती संचालक मंडळाने आर्थिक देवाण-घेवाण करून बेकायदेशिर पणे नौकर भरती केली आहे , मुदतवाढी दरम्...
उमरखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे थाटात अनावरण -NNL

उमरखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे थाटात अनावरण -NNL

उमरखेड, हिंगोली
उमरखेड,अरविंद ओझलवार। तालुक्यातील मार्लेगाव येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या थाटात तुतारीच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करत सौ कौशल्या भाऊराव कदम या दाम्पत्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले .या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी संपूर्ण गाव अनावरण सोहळ्यासाठी उलटले होते . आज दि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्लेगाव वाशीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पहाटे पाच वाजता दीपोत्सव साजरा केला यावेळी संपूर्ण पुतळा परिसर उजळला होता .पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी परिसर रांगोळ्याने सजवण्यात आला होता . सदर अनावरण पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी स्वेच्छेने दहा लाख रुपये देणाऱ्या भाऊराव कदम व सौ कौशल्याबाई कदम या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले .   ...
महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा निवडणूकिचा निकाल जाहीर – NNL

महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा निवडणूकिचा निकाल जाहीर – NNL

नांदेड, लातूर, व्हिडीओ, हिंगोली
मुंबई| महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी दि.०४ रोजी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या मतमोजणीमध्ये मतदार संघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे... मतदारसंघ उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेले मत विजयी उमेदवार १. नंदुरबार ..... ॲड. गोवाल कागडा पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,४५,९९८ ॲड. गोवाल कागडा पा...
error: Content is protected !!