Tuesday, May 19

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. दिनांक 02/08/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि/मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदारा कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, रेल्वेस्टेशन परीसरात पोलीस ठाणे उस्मानपुरा औरंगाबाद शहर हद्यीतील खुनाच्या गुन्हयात शिक्षा झालेला व पॅरोल रजेवर येवुन परत कारागृहात न जाता पळुन गेलेला आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर हा रेल्वेस्टेशन, नांदेड येथे आहे अशी माहीती मिळाल्याने स्थागुशाचे पथकाने रेल्वेस्टेशन परीसरातुन फरार आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर वय 29 वर्ष रा. जवळा मुराद ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्...
मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयातील तिन आरोपीतांना 58,000/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयातील तिन आरोपीतांना 58,000/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. त्यावरून मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयातील तिन आरोपीतांना 58,000/- रुपयाचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. स्थागुशाचे पथकास मिळालेल्या गुप्त बातमीआधारे दिनांक 02/08/2024 रोजी हिंगोली गेट कडे जाणारे रोडवरुन 1) दिलीप अशोक कांबळे वय 25 वर्ष रा. अजनी ता. बिलोली जि. नांदेड 2) अविनाश बाबु भरांडे वय 29 वर्ष रा. अजनी ता. बिलोली जि. नांदेड 3) विधीसंघर्षीत बालक यांचेकडुन पोलीस ठाणे वजीराबाद गुरनं. 232/2024 कलम 379 भा. दं. वि गुन्हयातील एक हिरो कंपनीची मोटार सायकल किंमती 20000/-र...
Biloli police : बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने सुनावला पाच वर्षाचा सश्रम कारावास – NNL

Biloli police : बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने सुनावला पाच वर्षाचा सश्रम कारावास – NNL

क्राईम, नांदेड
बिलोली/नांदेड| खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, सरकारी कामात अडथळा करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी वसुल करणे अश्या विविध गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पकडून गजाआड केले. आणि बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा झाली होती. पोलिसांनी सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन त्याची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा कारागृह नांदेड येथे शिक्षा भोगण्याकरीता सोडले आहे. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, सरकारी कामात अडथळा करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी वसुल करणे अश गुन्हयातील फरार आरोपीतां विरूध्द मा. न्यालयाने काढलेल्या पकड वॉरंटातील आरोपीस पकडुन त्याचे विरूध्द योग्य ती प्रतिबंधात्व कार्यवाही करण्याचे आदेश नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोनि. अतुल भोसले, पोस्टे बिलोली यांना दिले होते.यातील फिर्यादी नामे गोदावरी हिने यांनी दिन...
दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा -NNL

दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे तत्कालीन सरपंच विमलबाई बळीराम पवार आणि ग्रामसेवक एल.एल.पपुलवाड यांनी संगणमताने कसल्याही प्रकारचे विकास कामे न करता ग्रामपंचायत दत्तमांजरी येथील १४ व्या वित्त आयोगातील निधी तेरा वेळा उचलून रक्कम हडप केली आहे. त्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी असा लेखी अहवाल पंचायत समिती माहूरचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी दि.८ऑगस्ट २०२२ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर केला आहे. चौकशी अहवाल देवून दोन वर्ष झाली. परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने दत्तमांजरी येथील माजी उप सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनोज किर्तने कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.१५ जुलै ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार...
A case has been registered against the operator of the agricultural center selling bogus fertilisers |लोहा येथे बोगस खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल – NNL

A case has been registered against the operator of the agricultural center selling bogus fertilisers |लोहा येथे बोगस खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल – NNL

क्राईम, कृषी, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने खते, बियाणे, रासायनिक औषधी व अन्य कृषी सामग्रीची जोरदार तपासणी सुरू केली आहे. लोहा तालुक्यात लोहा येथील बनावट युरिया व खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्यात आली आहे. विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लोहा पंचायत समितीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर शंकर खैरे यांनी लोहा येथील संगम कृषी सेवा केंद्रातून बनावट (बोगस) खताची विक्री होत असल्याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर 24 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक निरीक्षक शैलेश हरी वाव्हळे यांनी रामदास गंगाधर बामणे यांच्या मालकीच्या लोहा येथील संगम कृषी सेवा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, इफको कंपनीचे बनावट खते आरसीएफ कंपनीचा बनावट युरिया अवैध या संग्रही केलेला आहे . प्राथमिक अंदाजावरून इफको कंपनीच्या तपासणी...
Theft in Hadgaon city | हदगाव शहरातील जेष्ठ पञकार बाळासाहेब पांडे यांच्या घरी चोरी -NNL

Theft in Hadgaon city | हदगाव शहरातील जेष्ठ पञकार बाळासाहेब पांडे यांच्या घरी चोरी -NNL

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील जेष्ठ पञकार यांच्या घरी चोरट्यांनी मंगळवारी राञी चोरट्यानी नगदी रक्कम सह सुमारे पाऊन लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला. या बाबतीत त्याच्या अर्जावरुन पोलीसानी अज्ञात चोरट्याच्या विरोधात हदगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, नुतन पोलिस निलक्षक यांनी नुकताच हदगाव पोलिस स्टेशनचा पदभार घेतला आहे त्यांना चोरट्यानी पञकाराचे घरी चोरी करुन एक प्रकारची सलामी दिल्याचे दिसुन येत आहे. या बाबतीत थोडक्यात माहीती अशी की, पञकार बाळासाहेब पांडे हे दि.29जून ला ते आपल्या पत्नी व मुली सोबत नादेडला आले होते काही काम निमित ते आपल्या परिवारासह तिथेच थांबले. दि 30जुनच्या राञी घराचे कुलुप तोडुन चोरट्यानी नगदी रक्कम सहीत सोन्याचे मंगळसुञ सह इ. वस्तु चोरट्यानी चोरुन नेल्या आहेत. यामुळे या वार्डात नागरिकाच्या मनात घबराहटीचे वातावरण पसरलेले आहे. कारण पञकार बाळासाहेब...
Judgment of Bhokar District Sessions Court | हिमायतनगर येथील तत्कालीन लाचखोर लिपिक गोपेवाड यांना तीन वर्ष कारावास व चार हजार दंडाची शिक्षा – NNL

Judgment of Bhokar District Sessions Court | हिमायतनगर येथील तत्कालीन लाचखोर लिपिक गोपेवाड यांना तीन वर्ष कारावास व चार हजार दंडाची शिक्षा – NNL

नांदेड, क्राईम
भोकर/नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तहसील कार्यालयात कार्यरत तत्कालीन लोकसेवक सुनिता दत्तात्रय गोपेवाड, वय 36 वर्षे, लिपिक यांनी आंदेगाव येथील शेत गट क्रमांक 225 ची फेरफारची नक्कल देण्याच्या कामासाठी लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषसिद्धी अहवाल सादर झाल्यानंतर दिनांक 31 बुधवारी भोकर येथील मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी तीन वर्ष कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास तीन महिन्याचा वाढीव कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याची हकिकत अशी कि, यातील तक्रारदार माधव राजाराम थोटे वय 63 वर्षे यांना त्यांचे मौजे आंदेगाव येथील शेत गट क्रमांक 225 ची फेरफारची नक्कल देण्याच्या कामासाठी आरोपी लोकसेविका सुनिता दत्तात्रय गोपेवाड, वय 36 वर्षे यांनी लाचेची मागणी करून ...
Shut down the illegal businesses in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा गाठ माझ्याशी – शहाजी उमाप यांनी दिली पोलीस अधिकाऱ्यांना तंबी – NNL

Shut down the illegal businesses in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा गाठ माझ्याशी – शहाजी उमाप यांनी दिली पोलीस अधिकाऱ्यांना तंबी – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंद्यासंदर्भाने नेहमीच खडे फोडले जात आहेत, असे असताना देखील कुठे उघड तर कुठे चोरी छुपे सर्वच अवैद्य धंदे सुरु आहेत. हा मुद्दा नांदेड येथे शनिवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत गाजल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांची मंगळवार दि.३० रोजी बैठक घेत येत्या १५ ऑगस्ट पुर्वी जिल्हयात सूरु असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करा. अश्या कडक सूचना दिल्या आहेत. अन्यथा गाठ माझ्याशी असल्याची तंबी देखील त्यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. मागील आठवड्यात २५ जूलै रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा पदभार शहाजी उमाप यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना दुसर्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सामोरे जावे लागले होते. या बैठकीत अवैध धंद्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून...
If illegal businesses in Himayatnagar city are not stopped | हिमायतनगर शहरातील अवैध धंदे बंद नाही झाल्यास पोलीस ठाण्या समोरच आमरण उपोषण करणार – बंटी गुड्डेटवार – NNL

If illegal businesses in Himayatnagar city are not stopped | हिमायतनगर शहरातील अवैध धंदे बंद नाही झाल्यास पोलीस ठाण्या समोरच आमरण उपोषण करणार – बंटी गुड्डेटवार – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात मटका, गुटखा, अवैध देशी, विदेशी दारू, जुगार अश्या अनेक प्रकारच्या अवैध धंद्यानी थैमान घातले आहे. अवैध धंद्यापोटी दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असून, अवैध धंदे वाले गब्बर होत आहेत. तर व्यसनाधीन झालेल्या नागरीकांना मात्र आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. परिणामी अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. त्यामुळे मिलन जेऊ देईना... आणि कल्याण झोपू देईना... अशी अवस्था मटका बहाद्दरांची झाली असल्याने हिमायतनगर येथील एका युवकाने या अवैद्य धंदयांच्या विरोधात बंड पुकारले आहे. आत्तापर्यंत स्थानिक पोलिसांना निवेदन देऊन देखील एकही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मनोज उर्फ बंटी गुड्डेटवार यांनी उपविभागीय अधिकारी यांनानिवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात राजकीय वरदहस्ताने जागोजागी मुख्य चौकात मटका बुक्या, जुगार अड्डे व अवैद्...
वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज…. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे तारांची चोरी -NNL

वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज…. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे तारांची चोरी -NNL

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील शिराढोण येथे दि.28जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जवळपास सव्वालाख रुपये किमतीच्या तारांची चोरी झाल्याचे समजते पण तार चोरट्यानी नेला कि महावितरनाणे नेला? अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यातून ऐकवायास मिळत आहे. या कॉपर तार चोरीमुळे शिराढोण -गोळेगाव गावांतील शेतकऱ्यांचा शेतीतील विद्युत पुरवठा बंद झाला आहे परिसरातील काही जमिनी सुपीक असल्यामुळे शेतातील स्प्रिंकलर लावून चालवलेला प्रयत्नही यामुळे बंद पडला आहे. त्यामुळे शेतातील लाखमोलाचे पीक करपू लागले आहे. चोरीच्या या प्रकारामुळे या भागातील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचीही मोठी गैरसोय होत आहे. चोरीला गेलेल्या या तारांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा नियमित करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आद्यप तरी कुठले प्रयत्न करीत नसल्याचे दिसत आहे. तालुक्यातील शिराढोण -गोळेगाव परिसरातील शेतकरी अनेक दिवसापासून ट्रीप होणाऱ्या...
error: Content is protected !!