Thursday, May 14

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister Eknath Shinde | दूध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde | दूध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

क्राईम
मुंबई| दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे तसेच राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम, माजी आमदार सुरेश धस यांच्यासह मुख्यमं...
Ganja seized in Tireboard Ganganagar Nanded । पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हाद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रुपयाचा 24.610 किलो गांजा जप्त -NNL

Ganja seized in Tireboard Ganganagar Nanded । पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हाद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रुपयाचा 24.610 किलो गांजा जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करणे कामी मा. पोलीस अधिक्षक श्री कोकाटे साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हाद्दीतील टायरबोर्ड गंगानगर नांदेड भागात 4,92,200/- रुपयाचा 24.610 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील सपोनि श्री संतोष शेकडे यांची टिम तयार करुन नांदेड शहरात गांजा विक्री करणारे व्यक्ती विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. यावरून श्री संतोष शेकडे, सपोनि स्थागुशा यांचे टिम नांदेड शहरात गोपनिय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन आज दिनांक 26/07/2024 रोजी राजपत्रीत अधिकारी श्री के. बि. डांगे, नायब तहसीलदार नांदेड, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड, शास...
Arrested while accepting a bribe of 9 thousand | सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन भुषण जवाहर राठोड याना ९ हजारांची लाच घेताना अटक -NNL

Arrested while accepting a bribe of 9 thousand | सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन भुषण जवाहर राठोड याना ९ हजारांची लाच घेताना अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| भुषण जवाहर राठोड वय ३४ व्यवसाय नोकरी सहा. मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड वर्ग २ याना ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे ऑफिस बॉय म्हणून कामास आहेत. सदर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते. सदर फेल झालेल्या चालकांना पास करण्याचे मोबदल्यात आरोपीनी तक्रारदार यांचेकडे 10,000 हजार रुपये लाचेची मागणी केली अशी तक्रार यांनीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या समक्ष हजर राहून दिली होती. सदर तक्रारीची आज दिनांक 25/07/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात आरोपीस तक्रारदार यांचे कडून तडजोडीअ...
Thieves ransacked a grocery store | हिमायतनगरच्या जनता काॅलनीत चोरट्यांनी किराणा दुकान फोडले – NNL

Thieves ransacked a grocery store | हिमायतनगरच्या जनता काॅलनीत चोरट्यांनी किराणा दुकान फोडले – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| शहरातील जनता काॅलनी भागातील एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून दुकानातील महत्त्वाचे साहित्य व नगदी रक्कम चोरून नेली आहे. हि घटना दि. २१ च्या रात्रीच्या दरम्यान घडली आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने या संधीचा फायदा घेत चोरट्यानी हा कार्यक्रम केला असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. शहरातील जनता काॅलनी भागात फिर्यादीचे किराणा मालाचे दुकान आहे. दिवसभर व्यापार करून रात्री दुकान मालक घरी गेले. मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला. व महत्वाचे साहित्य नगदी रक्कम २५ हजार रूपये असा एकूण ३६ हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. दुकान मालक सिद्धेश्वर शंकरराव कदम वय २५ वर्ष रा जनता काॅलनी हिमायतनगर यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्य...
Husband committed suicide | पत्नी मोबाईलवर दुसऱ्याला बोलण्याच्या कारणावरून पतीने केली आत्महत्या – NNL

Husband committed suicide | पत्नी मोबाईलवर दुसऱ्याला बोलण्याच्या कारणावरून पतीने केली आत्महत्या – NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| पत्नीला तिचा मित्र सतत बोलत असल्याच्या कारणावरून सचिन राठोड या तरुणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 23 जुलै रोजी किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ येथे ही घटना घडली. मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आत्महत्येस भाग पाडणाऱ्या तरुणाविरुद्ध इस्लापूर पोलिसात तक्रार दिल्याने त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. माहूर तालुक्यातील भिमपुर येथील सचिन विजय राठोड या तरुणाची पत्नी आपला मित्र उमरखेड तालुक्यातील मुरली येथील स्वप्निल राठोड यांच्यासोबत सतत मोबाईलवर बोलत असायची सचिनने पत्नीला वेळोवेळी समजावले परंतु त्याचा उपयोग झाला नाही त्यांनी पत्नीच्या वागण्याला कंटाळून मंगळवार 23 जुलै रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ परिसरात कुठले तरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी ...
A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील पेवा गावाचे पोलिस पाटील बालाजी केशवराव जाधव ( वय 48) यांनी पेवा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपुर्वी त्यानी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याच व्हिडीओ त्यांनी बनवला होता. या घटनेमुळे हदगाव तालूक्यात व नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान आज पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पेवा गावचे पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. माझ...
Suicide by hanging Police Patil | हदगाव तालुक्यातील पेवा गावच्या पोलीस पाटलाने केली गळफास घेऊन आत्महत्या -NNL

Suicide by hanging Police Patil | हदगाव तालुक्यातील पेवा गावच्या पोलीस पाटलाने केली गळफास घेऊन आत्महत्या -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| हदगाव तालुक्यातील एका गावाच्या पोलिस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवून पोलिस उपनिरीक्षक माझ्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला. दरम्यान, नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह आता पोलिस ठाण्यात नेला. हि घटना हदगाव तालुक्यातील पेवा गावातील आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पेवा गावचे पोलिस पाटील असलेले बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. माझ्या मृत्युला पोलिस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओमध्ये...
Thift of tires । जुना कौठा नांदेड येथून उभ्या ट्रक मधुन टायर व डिक्स चोरी, गुन्हा दाखल-NNL

Thift of tires । जुना कौठा नांदेड येथून उभ्या ट्रक मधुन टायर व डिक्स चोरी, गुन्हा दाखल-NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड। बाबादिपसिंग गुरूद्वारा कौठा नांदेड येथे नमुद आरोपींतांनी संगनमत करून उभ्या असलेल्या ट्रक मधुन 10 टायर, व 5 डिक्स असा एकुण एक लाख साठ हजार रुपये माल चोरून नेला असल्याची फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार,20 जुलै 24 रोजी 0830 वाजण्याच्याचे सुमारास, बाबा दिपसिंग गुरूव्दारा कौठा नांदेड येथे,यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करून यातील फिर्यादी यांचे ट्रक क्र. एमएच.-26/ सीएच-7117 हा गुरूव्दारा समोर उभा केला असता ट्रकचे 10 टायर व 05 डिक्स एकुण किंमती 1,60,000 /- रूपयाचे गाडीचे सामान चोरून नेले. अशी फिर्यादी गुरूनाथ उत्तम चव्हाण,चालक रा.राहुल नगर वाघाळा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 645/ 2024 कलम 303 (2),3 (5) भारतीय न्याय संहीता- 2023 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन अधिक तपास प...
Search Missing young man । मेडिकल नौकरीच्या शोधासाठी गेलेला तरुण बेपत्ता, पोलिसांनी जारी केली शोधपत्रिका -NNL

Search Missing young man । मेडिकल नौकरीच्या शोधासाठी गेलेला तरुण बेपत्ता, पोलिसांनी जारी केली शोधपत्रिका -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. २८/२०२४ मधील बेपत्ता युवक ऋषिकेश सुधाकर मोरे वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा. रिठा ता. भोकर हा घरून मेडिकल नौकरीच्या शोधत जात असल्याचे सांगून गेला तो 25 दिवस झाले परत आला नाही, याबाबत नातेवाईकांनी बेपत्ता युवकाचा शोध लावण्याची मागणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे. त्यानंतर भोकर ठाण्याचे एस.आय.देवकांबळे ASI यांनी शोधपत्रिका जारी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस स्टेशन डायरीत मिसिंग क्र. २८/२०२४ रोजी बेपत्ता युवकाचे वडील सुधाकर दिंगाबर मोरे वय ५० वर्ष व्यवसाय शेती रा. रिठा ता. भोकर.मो.नं. ७७२००७८९९२.यांनी खबर दिली की, त्यांचा मुलगा ऋषिकेश सुधाकर मोरे वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा.रिठा ता. भोकर दिनांक. ३०/०६/२०२४ रोजी रविवार सकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास नांदेड येथे मेडीकलची नौकरीचे शोधण्यासाठी जातो. म्हणुन घरा...
Why is crime increasing in Marathwada? ।  मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL

Why is crime increasing in Marathwada? । मराठवाड्यात का वाढतेय गुन्हेगारी ? -NNL

क्राईम, नांदेड
मराठवाड्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. गोळीबार, खून ,दरोडे, चोऱ्या हे प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे प्रकार व गुन्हेगारी थांबणार नसली तरी या प्रकरणात होणारी वाढ चिंतेची बाब ठरत आहे . पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. मराठवाड्यातील नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्या. नांदेडमधील बिलाल नगर परिसरात दारू पिण्याच्या किरकोळ वादातून एकाचा खून करण्यात आला. त्यानंतर रहिमपूर या भागात अनैतिक संबंधातून एकाची तर बळीरामपूर येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे केवळ ४८ तासात एकाच पोलीस स्थानक हद्दीत लागोपाठ तीन खून झाल्याने नांदेड शहरात कमालीची दहशत पसरली आहे. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यात असोला या गावात...
error: Content is protected !!