Thursday, May 14

सोशल वर्क

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

road of Ganesh temple ; गणेश मंदिराचा सीसी रस्ता पुर्ण झाल्याने भाविकात आनंद भाजप चे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी केली पूर्ण – NNL

road of Ganesh temple ; गणेश मंदिराचा सीसी रस्ता पुर्ण झाल्याने भाविकात आनंद भाजप चे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी केली पूर्ण – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | तीर्थक्षेत्र माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या टेकडीवर स्थित नवसाला पावणाऱ्या श्री गणेश मंदिराला जाण्यासाठी रस्त्याची मागणी अनेक भाविक करत होते परंतु आजी माजी पदाधिकाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले त्यामुळे मंदिरावर जाणाऱ्या अनेक भाविकांना ठेचकाळत जावे लागत होते त्यामुळे भाविकांच्या मागणीची दखल घेत भाजपाचे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी विद्यमान आमदार भीमराव केराम यांचे कडे सतत पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपये मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण केल्याने श्री गणेश भक्त भाविकां कडून त्यांचे अभिनंदन होत आहे माहूर गडावरील देवस्थानावर जाणाऱ्या रस्त्याला लागून पौराणिक नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाचे मंदिर असून या मंदिरावर गडावर जाणारा प्रत्येक भाविक दर्शन घेऊन जातो तसेच जाताना दर्शन न झाल्यास परत येताना तरी प्र...
library association : जिल्हाधिकारी यांना ग्रंथालय संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन – NNL

library association : जिल्हाधिकारी यांना ग्रंथालय संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन – NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर| महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघटनेचे राज्यभर मागण्यांचे निवेदन देण्याच्या आवाहनानुसार नांदेड जिल्हा ग्रंथालय भारती नांदेड, व जिल्हा ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयाच्या विविध मागण्यांचे निवेदन ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी ,नांदेड जिल्हाधिकारी यांचे मार्फत . मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देण्यात आले. ज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधिमंडळात घोषीत केलेली ४०/टक्के अनुदान वाढ , ग्रंथालयाचे वर्ग बदल, या मागण्या निवडणुकी पुर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्रंथालय भारती चे किशनराव वाडीकर, संजय पोतदार, सूर्यकांत मालीपाटिल, भानुदास पोवळे,अविनाशराव हसनाळकर, नामदेव तारु,रा...
Dilip Thakur ; ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट – दिलीप ठाकूर – NNL

Dilip Thakur ; ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट – दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| जितके वर्ष तितके लाभार्थी या तत्वानुसार कृपाछत्र उपक्रमाच्या ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट भाजपा व लायन्स तर्फे ठेवण्यात आले असून देणगीदारांची नावे छत्रीवर दोन्ही बाजूला छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कृपाछत्र हा उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश जैस्वाल, लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात जागोजागी अतिवृष्टी होत असून गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घ...
Goshalas are requested to apply ; गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Goshalas are requested to apply ; गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पात्र व इच्छूक गोशांळाचे अर्ज मागविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, नायगाव, भोकर, कंधार, देगलूर या सहा तालुक्यामधून पात्र व इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे. सर्वसाधारण अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. सदर संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. भारत पशुधन प्रणालीवर गोशाळा मालकाची व गोशाळेत असलेल्या पशुधनाची नोंद असणे बंधनकारक आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तपासणी अहवालात नमुद पशुधनाच्या नोंदीनुसारच अनुदान देय राहील. या संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखा परिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत क...
समाजसेवक व उद्योजक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा – NNL

समाजसेवक व उद्योजक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येथील नवा मोंढा भागातील प्रतिथयश उद्योजक तथा वेंकटेश्वरा अग्रो एजन्सी चे संचालक व समाजसेवक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता बिगारी कामगारांच्या मुलांना हिंगोली नाका येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मालपाणी मतिमंद विद्यालय मगनपुरा येथे मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व फळ तसेच खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर सुमन बालग्रह येथे त्यांचा वाढदिवस अनाथ मुलींसमवेत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी श्री सचिन कासलीवाल यांनी येथील मुलींना पालकाची कमी भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. पुढे बोलतांना त्यांनी या सर्व अनाथ मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली व लागलीच त्यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींसाठी उपयुक्त औषधी तसेच फळे व शालेय साहित्य ...
Celebrate “Traveller King Day and Worker’s Parents Day” at Kinwat : किनवट येथे “प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन”साजरा – NNL

Celebrate “Traveller King Day and Worker’s Parents Day” at Kinwat : किनवट येथे “प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन”साजरा – NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात "प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन" साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संभाजी शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर, तालुका सचिव बालाजी सिरसाट, पत्रकार गोकुळ भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी आगारनिहाय 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' आयोजित करण्यात आला होता. तर बस सेवेबद्दल पत्रकार परिषदेच्या वतीने बालाजी सिरसाट किनवट तालुक्यातील बस सेवा सुरळीत करणे,नवीन गाड्याची मागणी करणे किनवट नांदेड किनवट ते शेगाव जाणारी बस नियमित चालू करणे विद्यार्थ्यांसाठी मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या गाड्याही शाळेच्या वेळापत्रकानुसार वेळेवर मार्गस्थ करणे इ...
अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे – NNL

अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे – NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांकरीता महाराष्ट्र शासन, आदिवासी विभाग, शासन निर्णय क्रमांक: आविवि-0223/प्र.क्र.30/का-8 दिनांक 11/01/2024 अन्वये शबरी आदिवासी घरकुल योजना लागू केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत शहरातील अनुसूचित जमाती मधील पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करणे करीता मा.प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांनी दि.11/06/2024 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार शहरातील अनुसूचित जमातीमधील पात्र लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचा लाभ मिळणे करीता विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 06 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नगरपंचायत कार्यालयात सादर करावे असे आवाहन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले आहे....
सप्तरंगी साहित्य मंडळाकडून वृक्षभेट देऊन कविंचा सन्मान ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी -NNL

सप्तरंगी साहित्य मंडळाकडून वृक्षभेट देऊन कविंचा सन्मान ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वृक्षभेट देऊन साहित्य चळवळीतील कविंचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने मंडळाचे कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, राज्य कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, ज्येष्ठ कवी थोरात बंधू, आंबेडकरी कवी मुक्तीघोष सुर्यंकर, पत्रकार कुलदीप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. काव्यपौर्णिमा मालेतील जुलै २०२४ महिन्याची ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. यात अनुरत्न वाघमारे, पांडुरंग कोकुलवार, प्रज्ञाधर ढवळे, शरदचंद्र हयातनगरकर, थोरात बंधू, ...
Defense of OBC reservation : भोकर येथे १८ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन -NNL

Defense of OBC reservation : भोकर येथे १८ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन -NNL

नांदेड, सोशल वर्क
भोकर। नांदेड जिल्हा सकल ओबीसी समन्वय समितीच्या वतीने भोकर येथे दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोज रविवारी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते मा.प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती दि.५ ऑगस्ट रोजी भोकर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ओबीसी समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली. यावेळी ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड, माधवराव अमृतवाड, सतीश देशमुख,अॅडो. शेखर कुंटे,संदीप पाटील गौड, अॅड.परमेश्वर पांचाळ,सुरेशराव बिल्लेवाड,विठल फुलारी, बि.आर.पांचाळ, निळकंठ वर्षेवार,संतोष मारकवार,आनंदराव डांगे,संजय घंटलवार, सुभाषराव नाईक,आप्पाराव राठोड, दिलीपराव सोनवडे,पांडुरंग वर्षेवार,मोहन लिंगमपल्ले, श्रीकांत दरबस्तवार, रामदास सोनवडे आदिसह अनेकांची उपस्थिती होती....
DIG Shahaji Umap : कर्तव्यदक्ष डीआयजी शहाजी उमाप यांनी पाठविलेला संदेश समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी  – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

DIG Shahaji Umap : कर्तव्यदक्ष डीआयजी शहाजी उमाप यांनी पाठविलेला संदेश समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी  – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून ३० जुलै रोजी माननीय शहाजी उमाप साहेबांनी पदभार स्वीकारला. ही बातमी नांदेडकराना सुखद धक्का देणारी निश्चितच होती. आणि समाज विघातक कारवाया करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारी होती.उमाप साहेबांकडून सर्वसामान्य जनतेला खुप अपेक्षा आहेत. तसे पहिले तर मागील एक ते दीड महिन्यापासून साहेबांच्या येण्याची प्रतीक्षा नांदेडरांना होतीच. परंतु कार्यालयीन अडचणीमुळे थोडा वेळ लागला. मी साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड डॉ.अण्णा भाऊ साठे जिल्हा जयंती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने जयंती चांगली होऊन नवीन पायंडा पडावा यासाठी प्रयत्नशील होतो. जिल्ह्यातील अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विशेष अतिथी म्हणून मुख्य कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.त्यामध्ये जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. अबीना...
error: Content is protected !!