Wednesday, May 13

आरोग्य

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

आरोग्य, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्‍हा परिषदेच्या जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच किनवट तालुक्‍यातील सहस्‍त्रकुंड येथील मुलींच्‍या आश्रम शाळेस व मुलींच्‍या वसतीगृहास भेट दिली. यावेळी त्यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधून त्यांना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयुष्‍यमान आरोग्‍य मंदीर केंद्र, इस्‍लापूर येथे भेट देऊन औषधी भांडार, लसीकरण विभा्र, शस्‍त्रकिया कक्ष, व उपलब्‍ध आरोग्‍य सुविधांची पाहाणी करुन, राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांचा आढावा घेतला. तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना हिवताप, डेंग्‍यू तसेच पाण्‍याची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्‍या. यावेळी त्यांनी आरोग्‍य संस्‍थेच्‍या इमारतीमध्‍ये उणीव असलेल्‍या इमारतींमध्‍ये बांधकाम, पाणी पुरवठा व ग्राम पंचायत विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधून उणीवा दूर करण्याबाबत सांगितले. जिल्‍हा आरोग्‍य अधिका...
डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट व पाहणी – NNL

डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट व पाहणी – NNL

नांदेड, आरोग्य
भोकर| नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांची आज ग्रामीण रुग्णालय भोकर भेट दिली व विविध विभाग यांची पाहणी केली. रूग्णांना योग्य वेळेत उपचार व सुविधा देण्यात यावा. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला व सूचना दिल्या. यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, डॉ मोहिनी पाटील, डॉ अनंत चव्हाण, डॉ नितीन कळसकर, डॉ बाळासाहेब बिराडे, डॉ सारिका जावळीकर, डॉ शिल्पा कळसकर, डॉ सविता कांबळे, डॉ मायादेवी नरवाडे, सत्यजीत टिप्रेसवार, गंगामोहन शिंदे, मनोज पांचाळ, संजय देशमुख, प्रल्हाद होळगे,बालाजी चांडोळकर, मल्हार मोरे, प्रकाश सर्जे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....
Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL

Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL

नांदेड, आरोग्य
हिमायतनगर| प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर संस्थान हिमायतनगर (वाढोणा) द्वारा आयोजित नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांना सप्ताहभर उपचार दिला जाणार आहे. या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे साप्ताहीक उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय जि. नांदेड येथे अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीर दिनांक 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले असून, सप्ताहात दररोज सकाळी 9 ते दु.1 आणि दु.4 ते सायं. 8 वाजेच्या दरम्यान अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे कुमार (जोधपुर राजस्थान) मो. 7976498807 आणि जितेंद्र सिंह (जोधपुर राजस्थान) प्रमोद मो. 9782386341 हे उ...
Swachh Gaon Family Home Visit । कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात – NNL

Swachh Gaon Family Home Visit । कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात – NNL

आरोग्य, नांदेड
हिमायतनगर। कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात करण्यात आली असून घरोघरी जाऊन हे आँनलाईन अभियान सुरू केले प्रत्येक नागरिकांचे कुटुंब माहिती भरून घेण्यात यावे असे आवाहन ग्रामसेवक नारायण काळे यांनी केले आहे. कारला गावातील लाडकी बहिण योजनेचे आँनलाईन ,आफलाईन फार्मचा आढावा, स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.ग्रामप़चायंत आॅपरेटर यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती आँनलाईन भरण्याच्या सुचना दिल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कारला गावात अभियान ग्रामसेवक नारायण काळे यांनी सुरु केले आहे. तसेच गावातील आगंणवाडी साहित्य वाटप करून गावातील पाहणी केली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या गावातील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असुन तेही काम पाहण्यासाठी टीम बोलावली होती.सदरील काम लवकरच करून देणार असल्याचे गुत...
Bodhi primary health center building has leaked | बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारतीला लागली गळती -NNL

Bodhi primary health center building has leaked | बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारतीला लागली गळती -NNL

नांदेड, आरोग्य
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट आदिवासी बहुल भागातील वाडी तांड्यावर राहणाऱ्या लोकांना प्रथम उपचार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. मात्र हेच प्राथमिक आरोग्य केंद्र जीर्ण अवस्थेत आले असून या परिसरात सर्व साधारण पाऊस झाला तरी अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारती गळत असल्याचे ताजे चित्र बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहावयास मिळत आहे. बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हे मोठ्या प्रमाणात गळत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर येथिल औषधी, आरोग्य साहित्य हे झाकून ठेवावे लागत आहे आणि गळतीच्या ठिकाणी टोपले ठेवावे लागत आहे.अशा परिस्थितीत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाची तपासणी करून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी व स्टॉप कर्मचाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत...
Contaminated tap water supply । नळाला दुषित पाणी पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

Contaminated tap water supply । नळाला दुषित पाणी पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड। येथील राज कॉर्नर भागातील मंत्री नगर, अनिकेत नगर तसेच संकेत नगर भागातील अनेक घरातील नळांना मागील काही दिवसांपासून हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक वेळा नळाच्या पाण्यात जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या भागात सोमवार दि. २२ जुलै रोजी सकाळी जंतूयुक्त पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नागरिक व महिलांनी पालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला. प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी व केव्हा असा प्रश्नही उपस्थित करून एक दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून काबरा नगर येथील पाण्याच्या टाकीवरून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा तक्रारी वारंवार होत असतानाही पालिका प्रशासनाकडून पाहिजे तशी दखल घेतली जात...
Start cleaning | सिडकोतील घाणीचे साम्राज्य विरोधात वंचितने आंदोलनाचा ईशारा देताच साफसफाई सुरूवात -NNL

Start cleaning | सिडकोतील घाणीचे साम्राज्य विरोधात वंचितने आंदोलनाचा ईशारा देताच साफसफाई सुरूवात -NNL

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड| सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत घाणीच्ये साम्राज्य विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर कडून आंदोलन करण्याचा ईशारा देताच सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी पाहणी करून सिडको परिसरातील संभाजी चौक भागातील रस्ता दुतर्फा असलेली घाण, कचरा व नाले साफसफाई स्वच्छता विभागाला आदेशीत करून सफाईला सुरूवात केली असून लवकरच परिसर स्वच्छ साफसफाई करून देण्याचे आश्वासन पदाधिकारी यांना दिले. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या संभाजी चौक व जुनी ईमारत वसंतराव नाईक भागात, स्मशान भुमी व नागलोक बौद्ध विहार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्या, कचरा,साफसफाई नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुरंगधी पसरली तर कचरा अस्त व्यस्त पसरल्याने व रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाल्याने नागरिक महिला,वाहन धारकांना व विधार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे तर स्वच्छता वि...
error: Content is protected !!